शिवसेनेत योग्य तो मानसन्मान दिला जाईल – शंभूराज देसाई यांचे पंकजाताईंना आमंत्रण

बीड : १८ जुलै - भाजप नेत्या पंकजा मुंडे या जर शिवसेनेत आल्या तर नक्कीच त्यांचे स्वागत होईल. त्यांचा योग्य तो मानसन्मान दिला जाईल, असे वक्तव्य राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई…

Continue Reading शिवसेनेत योग्य तो मानसन्मान दिला जाईल – शंभूराज देसाई यांचे पंकजाताईंना आमंत्रण

आजची दुर्घटना महापालिकेच्या निष्काळजीपणामुळेच घडली – आशिष शेलार

मुंबई : १८ जुलै - चेंबूरच्या वाशीनाका परिसरात संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेवरून भाजप नेते आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेवर टीका केली आहे.…

Continue Reading आजची दुर्घटना महापालिकेच्या निष्काळजीपणामुळेच घडली – आशिष शेलार

शिवाजीराव आढळराव पाटील यांची अमोल कोल्हेंवर जहरी टीका

आंबेगाव : १८ जुलै - पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाट बायपास रस्त्याच्या उद्घाटनावरून राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात चांगलीच जुंपली आहे. हाच लबाड कोल्हा…

Continue Reading शिवाजीराव आढळराव पाटील यांची अमोल कोल्हेंवर जहरी टीका

नणंदेनेच केली वाहिनीची जाळून हत्या

यवतमाळ : १८ जुलै - अंगावर तेल फेकून विवाहितेची जाळून हत्या करण्यात आल्याची घटना यवतमाळमध्ये समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे महिलेच्या नणंदेनेच तिची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. भावालाही मुलगी…

Continue Reading नणंदेनेच केली वाहिनीची जाळून हत्या

ईडीच्या पथकाला खाली हातानेच परतावे लागले – अनिल देशमुखांच्या दिवाणजींनी दिली माहिती

नागपूर : १८ जुलै - अनिल देशमुख यांचे दिवाणजी (शेतीचे व्यवहार बघणारे) पंकज देशमुख यांना ईडीच्या पथकाने चौकशी करिता नरखेड तालुक्यातील वडविहार येथून काटोल येथे आणले होते. चौकशीनंतर पंकजला सोडून…

Continue Reading ईडीच्या पथकाला खाली हातानेच परतावे लागले – अनिल देशमुखांच्या दिवाणजींनी दिली माहिती

चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरेंनी सोबत केला मॉर्निंग वाॅक

नाशिक : १८ जुलै - मनसे आणि भाजपाच्या युतीबाबत राजकारणाच्या वर्तुळात चर्चा रंगत असताना रविवारी मनसेप्रमुख राज ठाकरे आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची पुन्हा एकदा भेट झाली आहे. या…

Continue Reading चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरेंनी सोबत केला मॉर्निंग वाॅक

दारू पिताना झालेल्या वादात दोघांनी फावड्याने वार करून केली गुन्हेगाराची हत्या

नागपूर : १८ जुलै - दारू प्यायल्यानंतर उद्भवलेल्या वादातून दोघांनी टिकास व फावड्याने वार करीत गुन्हेगार गब्बर ऊर्फ सचिन इरपाते (वय ४०, रा. संजय गांधीनगर, हुडकेश्वर) याची निर्घृण हत्या केली.…

Continue Reading दारू पिताना झालेल्या वादात दोघांनी फावड्याने वार करून केली गुन्हेगाराची हत्या

पिस्तूल साफ करताना गोळी सुटून पोलीस कर्मचारी जखमी

नागपूर : १८ जुलै - पिस्तूलमधून गोळी सुटून ती थेट पोलिस कर्मचाऱ्याच्या मांडीत घुसली. ही थरारक घटना सकाळी ११ वाजताच्या सुमारास बेलतरोडी पोलिस स्टेशनसमोर घडली. या घटनेने पोलिसांमध्ये खळबळ उडाली…

Continue Reading पिस्तूल साफ करताना गोळी सुटून पोलीस कर्मचारी जखमी

धुवांधार पावसामुळे मुंबईत दोन मोठ्या दुर्घटना, २२ जणांचा मृत्यू

मुंबई : १८ जुलै - मुंबईत झालेल्या धुवांधार पावसामुळे दोन मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. दोन्ही अपघातांमध्ये मोठी दुर्घटना झाल्याचं समोर आलं आहे. मुंबईतल्या पावसामुळे एकूण २२ जणांचा मृत्यू झाला आहे.…

Continue Reading धुवांधार पावसामुळे मुंबईत दोन मोठ्या दुर्घटना, २२ जणांचा मृत्यू

अंत्यसंस्कार सुरु असतानाच कोसळला स्मशानभूमीच्या शेडचा स्लॅब

यवतमाळ : १८ जुलै - यवतमाळमध्ये अंत्यसंस्काराच्यावेळी एक धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. एका महिलेचे स्मशानभूमीत शव जळत असतांना स्मशानभूमीतील शेडचा स्लॅब कोसळल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना पुसद…

Continue Reading अंत्यसंस्कार सुरु असतानाच कोसळला स्मशानभूमीच्या शेडचा स्लॅब