शिक्षकाचा बनावट गुटखा निर्मितीचा कारखाना- पोलिसांची धाड

अमरावती: १९ जुलै- अमरावती जिल्ह्यातील अंजनगावजवळील धाडी गावात संदीप जाधव नावाचा पेशाने शिक्षक असलेला तरुण बनावट गुटखा कारखाना चालवत होता. बनावट कारखाना अंजनगाव पोलिसांनी उघडकीस आणून एकास अटक केली. सदर्हु…

Continue Reading शिक्षकाचा बनावट गुटखा निर्मितीचा कारखाना- पोलिसांची धाड

संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या – पश्चाताप करीत पोलिसांसमोर आत्मसमर्पण

भंडारा: १९ जुलै- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा गळा आवळून खून केल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर पोलिस ठाण्याअंतर्गत राजेदहेगाव येथे घडली. त्यानंतर पतीने पश्चाताप करीत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. स्नेहलता लंकेश्वर…

Continue Reading संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या – पश्चाताप करीत पोलिसांसमोर आत्मसमर्पण

गडकरी, फडणवीसांच्या उपस्थितीत पटोले यांचे खंदे समर्थक भाजपात

नागपूर: १९ जुलै- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे भंडारा नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष सूर्यकांत इलमे यांनी भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेतला आहे. केंद्रीय मंत्री…

Continue Reading गडकरी, फडणवीसांच्या उपस्थितीत पटोले यांचे खंदे समर्थक भाजपात

मुलगी झाली म्हणून महिलेस जिवंत जाळले

यवतमाळ: १९ जुलै- यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील दातपाडी या लहानश्या गावात मोनिका गणेश पवार या महिलेस तिच्या नणंदेने तेल ओतून जाळून टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या दुर्दैवी घटनेत मोनिकाचा अखेर…

Continue Reading मुलगी झाली म्हणून महिलेस जिवंत जाळले

‘मिहान’मध्ये १६०० कोटी रुपयांचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारणार – विजय वडेट्टीवार

नागपूर: १९ जुलै- पावसाचा अचूक अंदाज घेता यावा, अतिवृष्टीमुळे रेड अलर्टचा इशारा जनतेपर्यंत पोहोचवून नुकसान टाळता यावे आणि पीक नुकसानीचे अचूक सर्वेक्षण करून नुकसानग्रस्तांना मोबादला देता यावा, यासाठी इस्रायलच्या धर्तीवर…

Continue Reading ‘मिहान’मध्ये १६०० कोटी रुपयांचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारणार – विजय वडेट्टीवार

सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधानांची केवळ ३ मिनटांसाठीच हजेरी, विरोधकांनी व्यक्त केली नाराजी

नवी दिल्ली : १८ जुलै - संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. त्या आधीच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये ठिणगी पडली आहे. सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ तीन मिनिटांसाठीच हजर…

Continue Reading सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधानांची केवळ ३ मिनटांसाठीच हजेरी, विरोधकांनी व्यक्त केली नाराजी

मुनव्वर राणा यांचे योगी आदित्यनाथांवर टीकास्त्र

लखनऊ : १८ जुलै - प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांनी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास मी उत्तर प्रदेश सोडून जाईल,…

Continue Reading मुनव्वर राणा यांचे योगी आदित्यनाथांवर टीकास्त्र

विश्रांतीला थांबलेल्या ड्रायव्हर-कंडक्टरची बॅग युनिफॉर्मसकट चोरी, एका तासात चोर जेरबंद

यवतमाळ : १८ जुलै - बस स्थानकावर विश्रांतीला थांबलेल्या ड्रायव्हर-कंडक्टरची बॅग युनिफॉर्मसह चोरीला गेली. यवतमाळमध्ये घाटंजी बस स्थानकावर हा प्रकार घडला. चोर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाल्यामुळे पोलिसांनी केवळ एका तासात…

Continue Reading विश्रांतीला थांबलेल्या ड्रायव्हर-कंडक्टरची बॅग युनिफॉर्मसकट चोरी, एका तासात चोर जेरबंद

संपादकीय संवाद – महाआघाडी सरकारला असलाच तर खरा आशीर्वाद काँग्रेसचा शरद पवारांचा नव्हे

काल पुणे जिल्ह्यात एका विकासकामाचे श्रेय घेण्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात वाद निर्माण झाला. त्यातून शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार यांनी असे विधान केले की शरद पवारांच्या आशीर्वादानेच उद्धव ठाकरे…

Continue Reading संपादकीय संवाद – महाआघाडी सरकारला असलाच तर खरा आशीर्वाद काँग्रेसचा शरद पवारांचा नव्हे

वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

टारगटांचे टार्गेट ! कोणत्याही युद्धात सेनेला एक टार्गेट दिलेले असतेआणि टार्गेट पूर्ण झाल्याशिवाय सेना परत जात नसते !त्याचप्रमाणे कोरोनाला जन्म देणाऱ्या आणि त्याचे व्यवस्थापन करणाऱ्या टार्गटांचेही काहीतरी टार्गेट ठरलेले दिसते…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे