राज्यघटनेच्या तत्वानुसार राज्यपालांनी कर्तव्याचे पालन करणे बंधनकारक नाही का? – उच्च न्यायालयाचा सवाल

मुंबई : २० जुलै - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मुंबई उच्च न्यायालयाने सवाल केला आहे की, राज्यघटनेच्या तत्वानुसार त्यांनी कर्तव्याचे पालन करणे बंधनकारक नाही का? १२ आमदारांच्या नियुक्तीवरून हा सवाल…

Continue Reading राज्यघटनेच्या तत्वानुसार राज्यपालांनी कर्तव्याचे पालन करणे बंधनकारक नाही का? – उच्च न्यायालयाचा सवाल

काँग्रेस पक्ष हिंमतबाज कार्यकर्ते निर्माण करण्याची फॅक्टरी आहे काय? – सामना मधून संजय राऊतांचा सवाल

मुंबई : २० जुलै - काँग्रेस पक्षात डरपोक लोकांना स्थान नाही असे राहुल म्हणतात ते बरोबर आहे, पण पक्षामधून ‘डरपोक’ जात राहिले तरी काँग्रेस पक्ष हिंमतबाज कार्यकर्ते निर्माण करण्याची फॅक्टरी…

Continue Reading काँग्रेस पक्ष हिंमतबाज कार्यकर्ते निर्माण करण्याची फॅक्टरी आहे काय? – सामना मधून संजय राऊतांचा सवाल

स्वतःच्या ताफ्यातील गाड्या पाठवून मुख्यमंत्र्यांनी वाचवले अपघातग्रस्तांचे प्राण

पंढरपूर : २० जुलै - आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या हस्ते पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा आज पहाटे पार पडली. मुसळधार पाऊस आणि खराब वातावरणामुळे मुख्यमंत्री…

Continue Reading स्वतःच्या ताफ्यातील गाड्या पाठवून मुख्यमंत्र्यांनी वाचवले अपघातग्रस्तांचे प्राण

पेगॅसस प्रकरणी संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करण्याची शिवसेनेची मागणी

नवी दिल्ली : २० जुलै - पेगॅसस’ हेरगिरी तंत्रज्ञानाद्वारे काही महत्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने देशात सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधी नेत्यांनी केंद्रसरकारवर शंका…

Continue Reading पेगॅसस प्रकरणी संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करण्याची शिवसेनेची मागणी

सरकारची कामं जनतेपर्यंत पोहोचवा – मोदींनी दिले पक्षातील खासदारांना निर्देश

नवी दिल्ली : २० जुलै - देशातील करोना स्थितीसंबंधी विरोधकांकडून खोटी माहिती पसरवली जात असून त्याला उत्तर द्या असा आदेशच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षातील खासदारांना दिला आहे. भाजपाच्या संसदीय…

Continue Reading सरकारची कामं जनतेपर्यंत पोहोचवा – मोदींनी दिले पक्षातील खासदारांना निर्देश

सहकारी संस्थांच्या बाबतीत राज्याचे अधिकार मर्यादित करणारी घटनादुरुस्ती सर्वोच्च न्यायालयाने केली रद्द

नवी दिल्ल्ली : २० जुलै - देशातील सहकारी संस्थांच्या बाबतीत राज्य विधिमंडळांचे अधिकार मर्यादित करणारी घटनादुरुस्ती सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देशाचे कृषीमंत्री असताना म्हणजेच…

Continue Reading सहकारी संस्थांच्या बाबतीत राज्याचे अधिकार मर्यादित करणारी घटनादुरुस्ती सर्वोच्च न्यायालयाने केली रद्द

ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुण व तरुणी ठार

नागपूर : २० जुलै - जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील कामठी शहरातील जयस्तंभ चौकात दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने तरुण-तरुणी ठार झाल्याची घटना दुपारी १ वाजतादरम्यान घडली. जुनी कामठी पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली…

Continue Reading ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुण व तरुणी ठार

ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात फिरणारा बिबट्या अंबाझरी जैवविविधता उद्यानात परतला

नागपूर : २० जुलै - मागील काही दिवसांपासून शहरालगतच्या परिसरात बिबट्याचे अस्तित्व आढळून आले आहे. एवढेच नाही तर नागरिकांना त्याचे दर्शनही झाले. ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याची घटना ताजी…

Continue Reading ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात फिरणारा बिबट्या अंबाझरी जैवविविधता उद्यानात परतला

शेतात चिखलणी करताना ट्रॅक्टर पलटी झाल्याने चालकाचा जागीच मृत्यू

भंडारा : २० जुलै - धान रोवणीपुर्व शेतात चिखलणी करतांना फसलेला ट्रॅक्टर काढताना इंजिन पलटी झाल्याने त्याखाली दबून चालकाचा जागीच मृत्यू झाला. सदर दुर्दैवी घटना दुपारी 1 वाजताच्या सुमारास तालुक्यातील…

Continue Reading शेतात चिखलणी करताना ट्रॅक्टर पलटी झाल्याने चालकाचा जागीच मृत्यू

देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनी कोरोनामध्ये मृत पावलेल्या २०० परिवारांना हेल्थकार्डचे वितरण करणार : संदीप जोशी

नागपूर : २० जुलै - कोरोनाच्या भीषण संकटामध्ये अनेक कुटुंब उध्वस्त झालीत. मुलांच्या डोक्यावरून आई, वडील किंवा दोघांचेही छत्र हिरावले गेले. अशा मुलांच्या संगोपणाची संपूर्ण जबाबदारी माजी महापौर संदीप जोशी…

Continue Reading देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनी कोरोनामध्ये मृत पावलेल्या २०० परिवारांना हेल्थकार्डचे वितरण करणार : संदीप जोशी