मनमोहन सिंगांच्या काळात कारवाईही करण्यात आली होती. तुम्हीही कारवाई करा – नवाब मालिकांचा पलटवार

मुंबई : २० जुलै - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्हे तर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारच्या काळातही फोन टॅपिगं झाली होती, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यावर…

Continue Reading मनमोहन सिंगांच्या काळात कारवाईही करण्यात आली होती. तुम्हीही कारवाई करा – नवाब मालिकांचा पलटवार

पोलीस मारहाणीत मृत्यू झालेल्या मनोज ठवकरच्या कुटुंबीयांची बच्चू कडू यांनी घेतली भेट

नागपूर : २० जुलै - नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झालेल्या मनोज ठवकरच्या कुटुंबियांची आज राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भेट दिली. बच्चू कडू हे मनोज ठवकरच्या नागपुरातील घरी…

Continue Reading पोलीस मारहाणीत मृत्यू झालेल्या मनोज ठवकरच्या कुटुंबीयांची बच्चू कडू यांनी घेतली भेट

पृथ्वीबाबांचं ते वक्तव्य स्तुतीपर होतं की…? – चंद्रकांत पाटीलांचा खोचक सवाल

मुंबई : २० जुलै - काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. त्यांना पंतप्रधान करा, असं म्हटलं होतं. त्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चव्हाणांना टोला लगावला.…

Continue Reading पृथ्वीबाबांचं ते वक्तव्य स्तुतीपर होतं की…? – चंद्रकांत पाटीलांचा खोचक सवाल

राज्य मंत्रिमंडळात होणार फेरबदल, काँग्रेसच्या काही मंत्र्यांना मिळणार डच्चू

मुंबई : २० जुलै - केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता राज्यातही फेरबदलाचे वारे वाहताना दिसत आहेत. नव्या फेरबदलात काँग्रेसकडून मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख आणि आदिवासी विकास मंत्री के. सी.…

Continue Reading राज्य मंत्रिमंडळात होणार फेरबदल, काँग्रेसच्या काही मंत्र्यांना मिळणार डच्चू

भारतीय संसदेचं अधिवेशन डिरेल करण्याचा विरोधी पक्षांचा प्रयत्न – देवेंद्र फडणवीस

मुंबई : २० जुलै - संसदीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फोन टॅपिंगवरुन काँग्रेसनं जोरदार गोंधळ घातला. मोदी सरकारकडून राजकीय मंडळींसह अनेक क्षेत्रातील लोकांचे फोन टॅप केले जात अशल्याचा आरोप करुन खळबळ…

Continue Reading भारतीय संसदेचं अधिवेशन डिरेल करण्याचा विरोधी पक्षांचा प्रयत्न – देवेंद्र फडणवीस

राज्याला केंद्राकडून ओबीसींचा इम्पेरिकल डेटा मिळण्याचा मार्ग जवळपास बंद

नवी दिल्ली : २० जुलै - अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींशिवाय इतर कोणत्याही जातींसाठी जातनिहाय जनगणना न करण्याचा धोरणात्मक निर्णय सरकारने घेतल्याची माहिती मंगळवारी सरकारच्या वतीने लोकसभेत देण्यात आली. त्यामुळे…

Continue Reading राज्याला केंद्राकडून ओबीसींचा इम्पेरिकल डेटा मिळण्याचा मार्ग जवळपास बंद

नागपूर विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना दिलासा, केली शुल्कमाफीची घोषणा

नागपूर : २० जुलै - कोरोनाच्या काळात शाळा, महाविद्यालय बंद असल्यामुळे फी माफ व्हावी अशी मागणी पालकांकडून होत आहे. पण, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शुल्कमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला…

Continue Reading नागपूर विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना दिलासा, केली शुल्कमाफीची घोषणा

शरद पवार, मुख्यमंत्री आणि बाळासाहेब थोरात हे झारीतील शुक्राचार्य – चंद्रशेखर बावनकुळे

नाशिक : २० जुलै - भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर विजय वडेट्टीवार बोलतात, छगन भुजबळ…

Continue Reading शरद पवार, मुख्यमंत्री आणि बाळासाहेब थोरात हे झारीतील शुक्राचार्य – चंद्रशेखर बावनकुळे

दुचाकीला धडक मारून दुचाकीस्वाराचे १ लाख ७० हजार लुटले

वाशिम : २० जुलै - वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील शेलू खडसे मार्गावर दुचाकीला दुचाकीने जोरदार धडक मारून एक लाख ८० हजार रुपये लुटल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या लुटमारीच्या घटनेने…

Continue Reading दुचाकीला धडक मारून दुचाकीस्वाराचे १ लाख ७० हजार लुटले

अमरावतीत ढगफुटीसदृश्य पाऊस, पुराच्या पाण्यात काका-पुतण्या गेले वाहून

अमरावती : २० जुलै - अमरावती जिल्ह्यात मागच्या आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून अमरावती परतवाडा मार्गावरील साऊर गावात ढगफुटीमुळं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास निसर्गाचे हे…

Continue Reading अमरावतीत ढगफुटीसदृश्य पाऊस, पुराच्या पाण्यात काका-पुतण्या गेले वाहून