परमबीर सिंह यांच्यासह सहा पोलीस अधिकाऱ्यांवर खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई: २२ जुलै- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रूपांच्या वसुलीचा आरोप करत खळबळ उडवून देणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांच्याही अडचणी वाढत…

Continue Reading परमबीर सिंह यांच्यासह सहा पोलीस अधिकाऱ्यांवर खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल

भारत-चीनच्या सैन्यात पुन्हा चकमक

नवी दिल्ली: २२ जुलै-चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने पुन्हा एकदा पूर्व लडाखमधील अनेक ठिकाणी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उल्लंघन करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत दोन्ही देशांच्या सैन्यात एक चकमक झाल्याचेही सांगण्यात आले.…

Continue Reading भारत-चीनच्या सैन्यात पुन्हा चकमक

कोकणात पावसाचे रौद्र रुप- एनडीआरएफची तुकडी दाखल

रत्नागिरी: २२ जुलै-मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत पावसाने मुक्काम ठोकला असून, गेल्या २४ तासांत पावसाने कोकणात रौद्र रुप घेतलं आहे. बुधवारी रात्रीपासून कोकणात मुसळधार पाऊस होत असून, अतिवृष्टीसदृश्य पावसामुळे चिपळूनमध्ये दाणादाण…

Continue Reading कोकणात पावसाचे रौद्र रुप- एनडीआरएफची तुकडी दाखल

२०२४मध्ये काँग्रेस सोनिया गांधींच्या नेतृत्वातच लढणार

नवी दिल्ली:२२ जुलै- २०२४च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत अध्यक्षपदावर कायम राहण्याची तयारी सोनिया गांधी यांनी केली आहे. ही लोकसभा निवडणूक काँग्रेस त्यांच्या नेतृत्वात लढेल, असे सूत्रांनी सांगितले. राहुल गांधींकडे काँग्रेसचे अध्यक्षपद सोपवले…

Continue Reading २०२४मध्ये काँग्रेस सोनिया गांधींच्या नेतृत्वातच लढणार

कर्नाटकचे मुख्यमंत्री येदियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत

बंगळुरु: २२ जुलै- कर्नाटकचे मुख्यमंत्री येदियुरप्पा यांनी बंगळुरुत धन्वंतरी होमहवनाला हजेरी लावल्यानंतर आज गुरुवारी सकाळी मुख्यमंत्रिपद सोडण्याबाबत भाष्य केलं. पदावरुन पायउतार होण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. कर्नाटकात नेतृत्वबदल होण्याच्या चर्चा…

Continue Reading कर्नाटकचे मुख्यमंत्री येदियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत

युवा सेनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल असेल तर होईल पक्षांतर्गत कारवाई – वरून सरदेसाई

नागपूर : २१ जुलै - नागपुरातील गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत असतात. या घटना पाहता शिवसेनेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. युवा सेनेच्या कोणत्याही पाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल असेल किंवा त्याचा रेकॉर्ड…

Continue Reading युवा सेनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल असेल तर होईल पक्षांतर्गत कारवाई – वरून सरदेसाई

फोन टॅपिंग करूनच कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील सरकार पाडण्यात आले – नाना पटोलेंचा आरोप

मुंबई : २१ जुलै - फोन टॅपिंगप्रकरणावरून देशभरात खळबळ उडालेली असतानाच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठा आणि गंभीर आरोप केला आहे. फोन टॅपिंग करूनच कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील…

Continue Reading फोन टॅपिंग करूनच कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील सरकार पाडण्यात आले – नाना पटोलेंचा आरोप

विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या कुटुंबियांना तातडीने मदत द्या – प्रवीण दरेकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : २१ जुलै - कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा गेल्या दीड वर्षापासून बंद आहेत. त्यामुळे विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. फक्त शिक्षकच नाही तर त्यांचे कुटुंबीयही या संकटातून…

Continue Reading विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या कुटुंबियांना तातडीने मदत द्या – प्रवीण दरेकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ओबीसी आरक्षणावरून भाजपाची दुटप्पी भूमिका स्पष्ट झाली – विजय वडेट्टीवार

नागपूर : २१ जुलै - अनुसूचित जाती-जमाती व्यतिरिक्त इतर जातींची जातीनिहाय जनगणना करता येणार नाही. हे केंद्र सरकारने स्पष्ट केल्यानंतर ओबीसी आरक्षणासाठी गळा काढणाऱ्या राज्यातील विरोधी पक्षाने आपली भूमिका स्पष्ट…

Continue Reading ओबीसी आरक्षणावरून भाजपाची दुटप्पी भूमिका स्पष्ट झाली – विजय वडेट्टीवार

इंधन दरवाढीत दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने किमान २ ते ५ टक्के टॅक्स कमी करावा – आशिष शेलार

पुणे : २१ जुलै - 'केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील निधी हा सामाजिक उपक्रमात जास्तीत जास्त लावला आहे. पेट्रोल डिझेलवरील टॅक्स राज्य सरकार जवळपास ३५ ते ४० टक्के घेत आहे. केंद्रातील विरोधी…

Continue Reading इंधन दरवाढीत दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने किमान २ ते ५ टक्के टॅक्स कमी करावा – आशिष शेलार