वन्यप्राण्यांची शिकार करणारी टोळी गजाआड

वर्धा : २२ जुलै - मागील अनेक महिन्यांपासून वडनेर परिसरातील वेणी, जांगोणा, खेकडी, सावंगी (जोड) शेकापुर (बाई) दोंदूडा, खापरी आदी शिवारात वन्यप्राण्यांची शिकार मोठ्या प्रमाणात होत होती. नुकतेच राष्ट्रीय महामार्गावर…

Continue Reading वन्यप्राण्यांची शिकार करणारी टोळी गजाआड

धरणाच्या सांडव्याचे पाणी शेतात शिरल्याने अनेकांचे नुकसान

वाशीम : २२ जुलै - वाशीम जिल्ह्याच्या मंगरुळनाथ तालुक्यातील सावरगाव कान्होबा या गावातील अनेक शेतकऱ्यांची शेती धरणाच्या सांडव्याचे पाणी शेत शिवारात शिरल्याने शेती पूर्णपणे वाहून गेल्याची दुर्दैवी घटना आज, २२…

Continue Reading धरणाच्या सांडव्याचे पाणी शेतात शिरल्याने अनेकांचे नुकसान

वाघाच्या हल्ल्यात वृद्ध इसमाचा मृत्यू

गोंदिया : २२ जुलै - गोरेगाव वनपरिक्षेत्रातंर्गत येणाऱ्या व संरक्षित वनक्षेत्राला लागून असलेल्या भडंगा-पिंडकेपार परिसरातील जंगलात वाघाच्या हल्ल्यात इसम ठार झाल्याची घटना आज दुपारी दोन वाजता घडली. पुना मोहन मेश्राम…

Continue Reading वाघाच्या हल्ल्यात वृद्ध इसमाचा मृत्यू

हत्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आरोपीने गळफास लावून केली आत्महत्या

चंद्रपूर : २२ जुलै - जिल्हा मध्यवर्ती कारागृहात हत्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या उमेश दामाजी नैताम (२५) या कैद्याने दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.मूळच्या…

Continue Reading हत्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आरोपीने गळफास लावून केली आत्महत्या

जुन्या वादातून तरुणाची चाकूने वार करून केली हत्या

अमरावती : २२ जुलै - अमरावती शहरात गेल्या दोन महिन्यात हत्येच्या पाच घटना घडल्या. पुन्हा जुन्या वादातून महादेव खोरी परिसरात एका तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. बाल्या उर्फ…

Continue Reading जुन्या वादातून तरुणाची चाकूने वार करून केली हत्या

संपादकीय संवाद – कोरोनाच्या दोन लसी घेतलेल्यांना व्यवहारात मोकळीक देण्याची सूचना स्वागतार्ह

महाराष्ट्रात ज्या व्यक्तींच्या कोरोनाच्या दोन्ही लसी घेऊन झाल्या असतील, त्यांना खुले व्यवहार करण्यासाठी चौकटीत राहून मोकळीक देण्यास हरकत नसावी अश्या आशयाची सूचना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केल्याचे वृत्त आहे. अश्याच…

Continue Reading संपादकीय संवाद – कोरोनाच्या दोन लसी घेतलेल्यांना व्यवहारात मोकळीक देण्याची सूचना स्वागतार्ह

वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

आरती पप्पूराजा ! आरती पप्पूराजा । विलक्षण तुझा भेजासेवितो गांजा किती । चंद्रावर करी शेती ।। आरती …. ढापले किती कोटी । कोणा धरीशी वेठीमंदबुद्धी असूनही । आयतेच सर्व ताटी…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

आजपासून जंतर-मंतरवर ‘किसान संसद’ आंदोलन, दिल्लीला पुन्हा छावणीचं स्वरुप

नवी दिल्ली: २२ जुलै- केंद्राच्या तीन नवीन कृषी कायद्यांचा निषेध करणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्लीच्या जंतर-मंतरवर निषेध आंदोलन करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. मोठ्या सुरक्षेदरम्यान शेतकरी आजपासून जंतर-मंतर येथे ‘किसान संसद’ सुरू करणार…

Continue Reading आजपासून जंतर-मंतरवर ‘किसान संसद’ आंदोलन, दिल्लीला पुन्हा छावणीचं स्वरुप

‘पॉर्न’ नव्हे अश्लील! अटकेनंतर राज कुंद्रांची न्यायालयात भूमिका

मुंबई: २२ जुलै- बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राच्या वकिलाने कुंद्रा यांना ज्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली ते चित्रपट पॉर्नोग्राफी प्रकारामध्ये मोडत नसल्याचा युक्तीवाद केला. कुंद्रा…

Continue Reading ‘पॉर्न’ नव्हे अश्लील! अटकेनंतर राज कुंद्रांची न्यायालयात भूमिका

दैनिक भास्कर समूहाच्या देशभरातील कार्यालयांवर आयकर विभागाच्या धाडी

नवी दिल्ली: २२ जुलै- दैनिक भास्कर माध्यम समूहाच्या देशभरातील विविध कार्यालयांवर आज आयकर विभागाने छापेमारी केली. दैनिक भास्कर समूहाच्या नवी दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातील विविध कार्यालयांवर आयकर…

Continue Reading दैनिक भास्कर समूहाच्या देशभरातील कार्यालयांवर आयकर विभागाच्या धाडी