मूल वनपरिक्षेत्रात कृत्रिमरीत्या अजगराची अंडी उबवून चार पिल्लांचा जन्म

चंद्रपूर : २३ जुलै - कृत्रीमरित्या अजगराची अंडी उबवून चार पिल्लांचा जन्म झाल्याची घटना मूल वनपरिक्षेत्रात पहिल्यांदाच घडली आहे. या पिल्लांना प्रादेशिक वनविभागाच्या कक्ष क्रमांक ५२२ मधील एका नाल्याच्या शेजारी…

Continue Reading मूल वनपरिक्षेत्रात कृत्रिमरीत्या अजगराची अंडी उबवून चार पिल्लांचा जन्म

विदर्भासह नागपुरात कोसळधार, जनजीवन विस्कळीत

नागपूर : २२ जुलै - महाराष्ट्रातील विविध भागांत जोरदार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे कोकण कोल्हापूर पाठोपाठ पावसाने आता विदर्भातही जोर धरला आहे. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे अमरावती,…

Continue Reading विदर्भासह नागपुरात कोसळधार, जनजीवन विस्कळीत

कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांना आता बाहेर पडण्याची परवागनी दिली पाहिजे – अजित पवार

पुणे : २२ जुलै - कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांना आता बाहेर पडण्याची परवागनी दिली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. याबाबत मी दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे, असं राज्याचे उपमुख्यमंत्री…

Continue Reading कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांना आता बाहेर पडण्याची परवागनी दिली पाहिजे – अजित पवार

ऑनलाईन शॉपिंग करताना झाली फसवणूक , ५०० रुपयाच्या थर्माससाठी गमावले ५ लाख रुपये

नागपूर : २२ जुलै - मध्य रेल्वेत कार्यरत असलेल्या एका लोको पायलटला ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरून ५०० रुपयांना खरेदी केलेला थर्मास तब्बल ५ लाखांपेक्षा जास्त महाग पडला आहे. विकत घेतलेला थर्मास…

Continue Reading ऑनलाईन शॉपिंग करताना झाली फसवणूक , ५०० रुपयाच्या थर्माससाठी गमावले ५ लाख रुपये

मुंबई उच्च न्यायालयाचा अनिल देशमुख यांना अजून एक झटका

मुंबई : २२ जुलै - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना एक मोठा झटका बसला आहे. कारण, अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका…

Continue Reading मुंबई उच्च न्यायालयाचा अनिल देशमुख यांना अजून एक झटका

देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना भाजपने दिला मदतीचा हात

मुंबई : २२ जुलै - एमपीएससीची परीक्षा पास होऊन सुद्धा मुलाखती होत नसल्याने नैराश्यातून आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकर या तरुणाच्या कुटुंबीयांना भारतीय जनता पक्षानं मोठा दिलासा दिला आहे. भाजपनं लोणकर…

Continue Reading देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना भाजपने दिला मदतीचा हात

निलंबित १२ आमदारांची निलंबनविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव

मुंबई : २२ जुलै - इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण कायम राहण्याकरिता केंद्राकडून सांख्यिकी माहिती मिळावी, यासाठी पावसाळी अधिवेशानावेळी विधानसभेत मांडण्यात आलेल्या ठरावावेळी विरोधकांनी जोरदार गदारोळ केला होता. अध्यक्षांच्या दालनात…

Continue Reading निलंबित १२ आमदारांची निलंबनविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव

ही जलयुक्त नव्हे तर झोलयुक्त शिवार योजना – सचिन सावंत

मुंबई : २२ जुलै - देवेंद्र फडणवीस सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसने वारंवार केला होता. ही योजना कंत्राटदारांचे कुरण झाली होती. त्यावर कॅगच्या अहवालातही शिक्कामोर्तब करत…

Continue Reading ही जलयुक्त नव्हे तर झोलयुक्त शिवार योजना – सचिन सावंत

करोनाच्या भीतीमुळे अनिश्चित काळासाठी समाज बंद करून ठेवणार का? – चंद्रकांत पाटील यांचा सवाल

पुणे : २२ जुलै - “करोनाच्या भीतीमुळे अनिश्चित काळासाठी समाज बंद करून ठेवणार का, असा सवाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला केला. लसीचे दोन डोस घेतलेल्यांना योग्य काळजी…

Continue Reading करोनाच्या भीतीमुळे अनिश्चित काळासाठी समाज बंद करून ठेवणार का? – चंद्रकांत पाटील यांचा सवाल

उत्तरप्रदेश सरकारची बेकायदेशीर बांधकामांविरोधात मोठी कारवाई

नवी दिल्ली : २२ जुलै - राजधानी दिल्लीमधील मदनपूर खादर परिसरामध्ये उत्तर प्रदेश सरकारने बेकायदेशीर बांधकामाविरोधात मोठी कारवाई केली आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या मालकीच्या जमीनीवर बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेल्या झोपड्या गुरुवारी…

Continue Reading उत्तरप्रदेश सरकारची बेकायदेशीर बांधकामांविरोधात मोठी कारवाई