आता केंद्रामधील मोदी सरकारच डोकं ठिकाणावर आहे का नाही हे विचारण्याची वेळ – नाना पटोले

पुणे : २३ जुलै - केंद्र सरकारने कोणालाच सोडले नाही, ब्लॅकमेलिंग करून सरकारे पाडली. त्यामुळे देशात लोकशाही आहे की नाही हा प्रश्न लोकांना पडला आहे. ज्याप्रमाणे लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश सरकारला…

Continue Reading आता केंद्रामधील मोदी सरकारच डोकं ठिकाणावर आहे का नाही हे विचारण्याची वेळ – नाना पटोले

बालवयात नक्षली कारवाईत सामील झालेल्या रजुलाने दहावीच्या परीक्षेत यश मिळवून केला मुख्य प्रवाहात प्रवेश

गोंदिया : २३ जुलै - अगदी बालवयात नक्षली कारवाईत सामील झालेल्या मुलीनं आता मुख्य प्रवाहात येत दहावीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवून मोठं यश मिळवलं आहे. मुळची गडचिरोली येथील आदिवासी भागात…

Continue Reading बालवयात नक्षली कारवाईत सामील झालेल्या रजुलाने दहावीच्या परीक्षेत यश मिळवून केला मुख्य प्रवाहात प्रवेश

राज कुंद्राच्या पोलीस कोठडीत वाढ, २७ जुलैपर्यंत कोठडीतच ठेवण्याचे आदेश

मुंबई : २३ जुलै - बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि निर्माता राज कुंद्रा याला अश्लील फिल्मच्या निर्मितीप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं. तिथेही त्याला…

Continue Reading राज कुंद्राच्या पोलीस कोठडीत वाढ, २७ जुलैपर्यंत कोठडीतच ठेवण्याचे आदेश

अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीने हाहाकार

अकोला : २३ जुलै - अकोला जिल्हय़ात मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला आहे. मोर्णासह जिल्हय़ातील इतर प्रमुख नदी-नाल्यांना पूर आला. ढगफुटीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. शहरातील नदीकाठच्या भागात मोठय़ा प्रमाणात पाणी…

Continue Reading अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीने हाहाकार

महाड तालुक्यातील तळई येथे दरड कोसळून ३३ जणांचा मृत्यू , ३२ घरे दबली

मुंबई : २३ जुलै - रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील तळई येथे मोठी दुर्घटना घडली आहे. या ठिकाणी दरड कोसळून ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, याच भागातील साखर…

Continue Reading महाड तालुक्यातील तळई येथे दरड कोसळून ३३ जणांचा मृत्यू , ३२ घरे दबली

राज्यात अतिवृष्टीच्या पलीकडे जाऊन पाऊस सुरु, बचावकार्य आणि मदतकार्य सुरु – मुख्यमंत्री

मुंबई : २३ जुलै - महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोडपलं असून कोल्हापूर, रायगड आणि कोकणात भीषण स्थिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात येऊन पूरस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद…

Continue Reading राज्यात अतिवृष्टीच्या पलीकडे जाऊन पाऊस सुरु, बचावकार्य आणि मदतकार्य सुरु – मुख्यमंत्री

पेगॅसस प्रकरणावरून राहुल गांधींनी केली केंद्रीय गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

नवी दिल्ली : २३ जुलै - सध्या देशातील राजकीय वर्तुळात ‘प्रोजेक्ट पेगॅसस’च्या मुद्य्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिवाय, केंद्र सरकारवर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून यावरून निशाणा देखील साधला जात आहे.…

Continue Reading पेगॅसस प्रकरणावरून राहुल गांधींनी केली केंद्रीय गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

भारतीय जवानांनी पाडले दहशतवाद्यांचे ड्रोन, ५ किलो आयईडी हस्तगत

श्रीनगर : २३ जुलै - जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानकडून वारंवार ड्रोनच्या मदतीने लष्करी तळांवर हल्ले करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आजही पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला करण्याचा…

Continue Reading भारतीय जवानांनी पाडले दहशतवाद्यांचे ड्रोन, ५ किलो आयईडी हस्तगत

वर्धा जिल्ह्यात पुराच्या प्रवाहाने एक महिला व एक इसम बैलबंडीसह गेले वाहून

वर्धा : २३ जुलै - वाघाडी नदीच्या पुराच्या प्रवाहाने एक महिला वाहून गेली तर तास येथील संतोष शंभरकर बैल बंडीसह वाहून गेले. या दोघांचा वृत्त लिहिस्तोवर शोध लागला नव्हता. तालुका…

Continue Reading वर्धा जिल्ह्यात पुराच्या प्रवाहाने एक महिला व एक इसम बैलबंडीसह गेले वाहून

११० मेंढ्या व १० बकऱ्यांसह चराईला गेलेला इसम झाला बेपत्ता

चंद्रपूर : २३ जुलै - राजुरा तालुक्यातील देवाडा या गावातील रहवासी ब्रम्हया उडतलवार (६०) यांच्या मालकीच्या ११० मेंढया व १० बकऱ्या चराई करिता घेऊन ते २१ जुलै ला सकाळी सिद्धेश्वर…

Continue Reading ११० मेंढ्या व १० बकऱ्यांसह चराईला गेलेला इसम झाला बेपत्ता