संपादकीय संवाद – दरवर्षी निर्माण होणारी पूरस्थिती टाळण्यासाठी दीर्घमुदती नियोजन आवश्यक

गेल्या चार-पाच दिवसांत महाराष्ट्रावर वरूण राजाने नको तेवढी जास्त कृपा केली. परिणामी, अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. घरे पडली, निष्पाप व्यक्तींचे जीव गेले आणि अनेक परिवार अक्षरश: रस्त्यावर आलेले आहेत.…

Continue Reading संपादकीय संवाद – दरवर्षी निर्माण होणारी पूरस्थिती टाळण्यासाठी दीर्घमुदती नियोजन आवश्यक

पूरग्रस्त भागातल्या नागरिकांना मोफत धान्यवाटप – छगन भुजबळ

मुंबई: २४ जुलै-राज्य सरकारने पूरग्रस्त भागातल्या नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. यामध्ये शासकीय नियमांनुसार या भागांमधल्या नागरिकांना मोफत धान्य आणि शिवभोजन थाळीचं वितरण करण्यात येणार असल्याची घोषणा अन्न व पुरवठा…

Continue Reading पूरग्रस्त भागातल्या नागरिकांना मोफत धान्यवाटप – छगन भुजबळ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे

मुंबई: २४ जुलै- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज शनिवारी दुपारी १२ वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे रवाना झाले. महाड येथील एमआयडीसी हेलिपॅड येथे पोहोचल्यानंतर ते वाहनाने तळीये गावाकडे रवाना होणार आहेत.…

Continue Reading मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे

सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

आणि विठ्ठल ढसा ढसा, ओक्साबोक्शी रडला सत्तेसाठी हिंदुत्व गहाण ठेवलेल्या मामु (माननीय मुख्यमंत्री) ने उर्दू भवनाची मुहूर्त मेढ रोवली, गोल जाळीदार टोपीतून संकेत दिले की आता हिंदू संस्कार बस्सं. हिंदू…

Continue Reading सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

मुळाकडे चला अता ! लाख मेले तरी चालतील ,पण,लाखांचा पोशिंदा राहिलाच पाहिजे !म्हणजे आम्ही मेलोतरी चालेल ! पण,साहेब, तुम्ही मात्र जगलेच पाहिजे ! एवढा सुखाचा जीव तुमचानका हो दुःखात घालू…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

भारताला टोकयो ऑलम्पिकमध्ये पहिलं रौप्य पदक, मीराबाई चानूची विजयी सलामी

टोकयो: २४ जुलै - टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानूने रौप्यपदकावर नाव कोरलं. महिलांच्या ४९ किलो वजनी गटात मीराबाईने स्नॅच प्रकारात ८७, तर क्लिन अँड जर्क प्रकारात ११५ किलो…

Continue Reading भारताला टोकयो ऑलम्पिकमध्ये पहिलं रौप्य पदक, मीराबाई चानूची विजयी सलामी

नऊ वर्षांच्या चिमुकलीला २०० उठाबश्यांची अमानुष शिक्षा, शिक्षिकेवर गुन्हा दाखल

नागपूर : २४ जुलै - नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील महालगावच्या जिल्हा परिषद शाळेची ९ वर्षांची विद्यार्थिनी शिकवणी वर्गात उशिरा पोहोचली. त्यामुळे संतापलेल्या शिक्षिकेने तिला २०० उठाबश्या काढण्याची शिक्षा दिली. शिक्षा…

Continue Reading नऊ वर्षांच्या चिमुकलीला २०० उठाबश्यांची अमानुष शिक्षा, शिक्षिकेवर गुन्हा दाखल

चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची तिबेटला पहिल्यांदाच भेट

बीजिंग: २४ जुलै- तिबेटच्या दौर्‍यावर पहिल्यांदाच गेलेले चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी धोरणात्मक दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या नियांगची या गावाला भेट दिल्याचे वृत्त येथील सरकारी माध्यमांनी आज दिले आहे. शी…

Continue Reading चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची तिबेटला पहिल्यांदाच भेट

शिवसेनेची ‘भास्कर’ प्रकरणी केंद्रावर आगपाखड

मुंबई: २४ जुलै- देशभरात पेगॅसस प्रकरण आणि त्यापाठोपाठ मोबाईल हॅक केलेल्या राजकीय, माध्यम आणि सामाजिक विश्वातील लोकांची यादी यावर मोठी चर्चा सुरू असतानाच प्रथितयश माध्यम समूह भास्करवर आयकर विभागानं छापे…

Continue Reading शिवसेनेची ‘भास्कर’ प्रकरणी केंद्रावर आगपाखड

अनिल परब हे पळकुटे मंत्री -चित्रा वाघ यांचा सात्विक संताप

रत्नागिरी: २४ जुलै - चिपळूणचे नागरिक संकटात असतांना पालकमंत्री अनिल परब पळ काढतात, अशी टीका भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. आस्मानी संकटामुळं चिपळूणचे नागरिक अन्न-पाण्यावाचून तडफडतायेत. एवढचं नाही…

Continue Reading अनिल परब हे पळकुटे मंत्री -चित्रा वाघ यांचा सात्विक संताप