राज कुंद्राच्या कार्यालयात पोलिसांना सापडलं गुप्त कपाट

मुंबई : २५ जुलै - राज कुंद्रा अश्लील चित्रपट प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती व उद्योगपती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांनी अटक केल्यापासून राज कुंद्रा हे चर्चेत आहेत. शिल्पा शेट्टी-राज…

Continue Reading राज कुंद्राच्या कार्यालयात पोलिसांना सापडलं गुप्त कपाट

रविशंकर प्रसाद यांनी हेरगिरीचे समर्थन केले : खा. संजय राऊत

मुंबई : २५ जुलै - आता सरकारतर्फे रविशंकर प्रसाद पुढे आले व त्यांनी सांगितले की जगातील ४५ देशांत ‘पेगॅसस’ हेरगिरी प्रकरण वापरले जात आहे. मग फक्त भारतालाच दोष का देता?…

Continue Reading रविशंकर प्रसाद यांनी हेरगिरीचे समर्थन केले : खा. संजय राऊत

पी. व्ही. सिंधूची विजयी सुरुवात; इस्त्रायलच्या पोलिकार्पोवाला २९ मिनिटांत नमवले

टोकियो : २५ जुलै - टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने विजयी सुरुवात केली आहे. ग्रुप स्टेज मॅचमध्ये पी. व्ही. सिंधूने इस्त्रायलच्या पोलिकार्पोवाचा दारुण पराभव केला. सिंधूने पोलिकार्पोवाचा २१-७,…

Continue Reading पी. व्ही. सिंधूची विजयी सुरुवात; इस्त्रायलच्या पोलिकार्पोवाला २९ मिनिटांत नमवले

आता मुंबई ते दिल्ली प्रवास केवळ १२ तासांत: गडकरी

नवी दिल्ली : २५ जुलै - केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प मुंबई ते दिल्ली महामार्ग जानेवारी २०२३ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वर्तवली…

Continue Reading आता मुंबई ते दिल्ली प्रवास केवळ १२ तासांत: गडकरी

मोदींच्या संमतीने नारायण राणे कोकणच्या दौऱ्यावर, मुख्यमंत्री ठाकरे, राणे, दरेकर आणि फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये

रत्नागिरी : २५ जुलै - राज्यात पावसाने अनेक ठिकाणी पूर असून, अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याचा सर्वात जास्त फटका कोकणाला बसला आहे. चिपळूण, महाड, खेड तालुक्यात जनजीवन विस्कळीत…

Continue Reading मोदींच्या संमतीने नारायण राणे कोकणच्या दौऱ्यावर, मुख्यमंत्री ठाकरे, राणे, दरेकर आणि फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये

फडणवीसांविरोधात निवडणूक लढण्याचे नाना पटोलेंचे संकेत

नागपूर : २५ जुलै - राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात नागपुरातील दक्षिण-पश्चिम मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. महापालिका निवडणुकीला…

Continue Reading फडणवीसांविरोधात निवडणूक लढण्याचे नाना पटोलेंचे संकेत

खा. उदयनराजे यांचा पुरस्थितीवरून सरकार-प्रशासनाला इशारा

नवी दिल्ली : २५ जुलै - पुराच्या तडाख्यामुळे दुःखात बुडालेल्या पुरग्रस्तांना खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी धीर दिला आहे. उदयनराजे यांनी फेसबुक पोस्ट लिहून पुरस्थितीवरून सरकार-प्रशासनाला इशारा दिला आहे.रायगड, रत्नागिरी,…

Continue Reading खा. उदयनराजे यांचा पुरस्थितीवरून सरकार-प्रशासनाला इशारा

धरणाबाहेर आलेली मगर अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार

चंद्रपूर : २५ जुलै - वरोडा, वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येणाऱ्या साखरा चारगाव रस्त्यावर मगर गंभीर जखमी अवस्थेत आढळली. वनकर्मचाऱ्यांनी पशुचिकित्सालयामध्ये उपचाराकरिता नेले असता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. वरोडा तालुक्यात…

Continue Reading धरणाबाहेर आलेली मगर अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार

गोव्यातही पावसाचे तांडव

पणजी: २४ जुलै- गोव्यात मुसळधार पाऊस आणि दशकांतील भीषण पुरामुळे रस्ते आणि पुल तुटून पडले आहेत, घरांचे आणि मालमत्तांचे कोट्यावधी नुकसान झाले आणि ४०० पेक्षा जास्त लोकांना तेथून हलवण्यास भाग…

Continue Reading गोव्यातही पावसाचे तांडव

धोकादायक वस्त्यांच सुरक्षित ठिकाणी पुर्नवसन करणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

रायगड: २४ जुलै -ज्याला आक्रीत म्हणावं तसं घडतय, अनपेक्षित अशा दुर्घटना घडत आहेत आणि यातून आपल्याला आता शहाणं होण्याची वेळ आलेली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये हे सातत्याने येणारे अनुभव पाहिले.…

Continue Reading धोकादायक वस्त्यांच सुरक्षित ठिकाणी पुर्नवसन करणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे