लहान मुलांना सप्टेंबर महिन्यापासून लस देण्याची शक्यता – रणदीप गुलेरिया

नवी दिल्ली : २५ जुलै - करोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी करोनाचा प्रभाव काही कमी झालेला नाही. त्यामुळे तिसऱ्या लाटेचं संकट कायम आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर सर्वाधिक प्रभाव…

Continue Reading लहान मुलांना सप्टेंबर महिन्यापासून लस देण्याची शक्यता – रणदीप गुलेरिया

काश्मीरच्या बंदिपुरा भागात झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार, लष्कराचा एक जवान जखमी

श्रीनगर : २५ जुलै - जम्मू- काश्मीरच्या बंदीपुरा जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन अनोळखी दहशतवादी ठार झाले, तर लष्कराचा एक जवान जखमी झाला.उत्तर काश्मिरातील बंदीपुरा जिल्ह्याच्या सुंबलर भागातील…

Continue Reading काश्मीरच्या बंदिपुरा भागात झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार, लष्कराचा एक जवान जखमी

२१ वर्षीय युवकाच्या खुनाचा बदल घेण्यासाठी जमावाने आरोपीला दगडाने ठेचले, आरोपी गंभीर

नागपूर : २५ जुलै - जुगाराच्या अड्डय़ावरून सुरू असलेल्या वादावरून अजनी हद्दीतील कौशल्यानगरात राहणाऱ्या २१ वर्षीय युवकाची परिसरातील गुंडाने छातीत चाकू खुपसून हत्या केल्याची घटना २४ जुलैला रात्री १0 वाजताच्या…

Continue Reading २१ वर्षीय युवकाच्या खुनाचा बदल घेण्यासाठी जमावाने आरोपीला दगडाने ठेचले, आरोपी गंभीर

यवतमाळमधील विद्यार्थ्यांनी योगमुद्रेत दोन ते नऊ तास स्थिर राहून केले १७ विश्वविक्रम

यवतमाळ : २५ जुलै - आजच्या या प्रगतशील युगात जी मुलं दहा मिनिटं एका जागेवर राहू शकत नाही अशा परिस्थितीत श्री नंदानू योग केंद्राच्या विद्यार्थ्यांनी दोन ते नऊ तासापर्यंत स्थिर…

Continue Reading यवतमाळमधील विद्यार्थ्यांनी योगमुद्रेत दोन ते नऊ तास स्थिर राहून केले १७ विश्वविक्रम

अखेर दोन दिवसांनी बेपत्ता ब्रम्हय्या १२० बकऱ्यांसह सुखरूप परतला

चंद्रपूर : २५ जुलै - दोन दिवसांपासून ब्रम्हय्या परदेशी उडतलवार हा ११० मेंढ्या व १० बकर्यांसह अचानक बेपत्ता झाला होता. दुसर्या दिवशीही त्याचा शोध लागला नाही. नातेवाईक चिंतेत होते. मात्र,…

Continue Reading अखेर दोन दिवसांनी बेपत्ता ब्रम्हय्या १२० बकऱ्यांसह सुखरूप परतला

तळीये दुर्घटनाग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पक्की घरं देणार : नारायण राणे

रायगड : २५ जुलै - तळीये गावात घरांवर दरड कोसळून घडलेल्या दुर्घटनेत जे काही लोकं या ठिकाणी मृत्यू पावले आहेत, त्यांच्या कुटुंबीयांना मदत केंद्र व राज्य सरकारकडून देण्यात आली असली,…

Continue Reading तळीये दुर्घटनाग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पक्की घरं देणार : नारायण राणे

टोकियो ऑलिम्पिक – मेरी कोमने ४ :१ने जिंकला सामना

टोकियो : २५ जुलै- मेरी कोमने राउंड ऑफ ३२मध्ये विजय मिळवत टोकियो ऑलिम्पक स्पर्धेचा श्रीगणेशा केला आहे. तिने सामना ४:१ च्या फरकाने जिंकला. सामन्यात उत्कृष्ठ असा बचावात्मक खेळ दाखवत मेरीने…

Continue Reading टोकियो ऑलिम्पिक – मेरी कोमने ४ :१ने जिंकला सामना

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करणं अशक्य – छगन भुजबळ

नाशिक : २५ जुलै - नियोजित ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये मार्चमध्ये होणार होते. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सदरचे संमेलन स्थगित करण्यात आले.कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे साहितय संमेलन…

Continue Reading अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करणं अशक्य – छगन भुजबळ

कार्यकर्त्याच्या दुकानाचे उदघाटन करून अजित पवारांनी घेतला गुळाचा चहा

पुणे : २५ जुलै - कार्यकर्त्याच्या फिरत्या सेंद्रीय गुळाच्या चहाच्या दुकानाचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार करतात आणि उभ्या उभ्या त्याच्या गुळाच्या चहाचा आस्वादही ते घेतात. पुणे जिल्ह्यातील बारामतीत आज रविवारी…

Continue Reading कार्यकर्त्याच्या दुकानाचे उदघाटन करून अजित पवारांनी घेतला गुळाचा चहा

जागतिक कुस्ती स्पर्धेत प्रिया मलिक सुवर्णपदकाची मानकरी

बुडापेस्ट : २५ जुलै - कुस्तीपटू प्रिया मलिकने भारतीयांच्या माना उंचावल्या असून, हंगेरी येथे झालेल्या वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल मिळवलं आहे. कुस्तीपटू प्रिया मलिकने जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीयांच्या माना…

Continue Reading जागतिक कुस्ती स्पर्धेत प्रिया मलिक सुवर्णपदकाची मानकरी