शाळांनी शैक्षणिक शुल्कात २५ टक्के सवलत द्यावी – नितीन गडकरी

नागपूर : : २६ जुलै - काही दिवसांपासून विनाअनुदानित शाळांकडून मोठय़ा प्रमाणात शुल्क आकारले जात असून कोरोना काळात या शाळांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात २५ टक्के सवलत द्यावी. उर्वरित ७५ टक्के…

Continue Reading शाळांनी शैक्षणिक शुल्कात २५ टक्के सवलत द्यावी – नितीन गडकरी

पंढरपूरला गाडी चालवत जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी विदर्भाच्याही समस्या पाहाव्यात – नवनीत राणा

अमरावती : २५ जुलै - खासदार नवनीत राणा यांनी अमरावती जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना नवनीत राणाचे अश्रू अनावर झाल्याचं…

Continue Reading पंढरपूरला गाडी चालवत जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी विदर्भाच्याही समस्या पाहाव्यात – नवनीत राणा

अल्पवयीन मुलीला फूस लावून नेत तिच्यावर केला अत्याचार

बुलडाणा : २५ जुलै - बुलडाणा जिल्ह्यातील चिखली याठिकाणी एका अल्पवयीन मुलीला फूस लावून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं पीडितेला आपल्या मित्राच्या रुममध्ये कोंडून तिच्यावर…

Continue Reading अल्पवयीन मुलीला फूस लावून नेत तिच्यावर केला अत्याचार

अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात युवक ठार

यवतमाळ : २५ जुलै - यवतमाळ दुचाकीवर आलेल्या अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात तरूण ठार झाला. ही घटना पुसद येथे वाशिम रोडवर असलेल्या हॉटेल जम-जम समोर आज रविवारी दुपारी १ वाजेदरम्यान…

Continue Reading अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात युवक ठार

कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये – मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : २५ जुलै - 'कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पुरामुळे अनेकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अनेकांचा पुरामुळे मृत्यू झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकूल असून कुणीही माझा वाढदिवस…

Continue Reading कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये – मुख्यमंत्र्यांचे आवाहन

हिमाचलमध्ये दरड कोसळून ९ पर्यटकांचा मृत्यू

नवी दिल्ली : २५ जुलै - हिमाचल प्रदेशात दरड कोसळून नऊ पर्यटकांचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत. सांगला खोऱ्यात ही दरड कोसळली आहे. दरड कोसळतानाची घटना कॅमेऱ्यात कैद…

Continue Reading हिमाचलमध्ये दरड कोसळून ९ पर्यटकांचा मृत्यू

संपादकीय संवाद – तर पुढील काही वर्षात भारतात जंगलराज निर्माण झालेले असेल

परवा नागपुरात झालेल्या एका खुनाचा बदला घेण्यासाठी स्थानिक नागरिकांनी त्या गुन्हेगारालाच पकडून जबरदस्त चोप दिला, परिणामी सदर गुन्हेगार मृत्यूच्या दारात पोहोचला आहे. हे संपादकीय लिहीत असताना हा गुन्हेगार नागपूरच्या मेडिकल…

Continue Reading संपादकीय संवाद – तर पुढील काही वर्षात भारतात जंगलराज निर्माण झालेले असेल

सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

केंद्र सरकार चुकतेय पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आणि अधिवेशन व्यवस्थित चालू नये ह्यासाठी मोर्चेबांधणी मध्ये विपक्ष सफल होताना ची चिन्हे दिसत आहेत. आणि इथे केंद्र सरकार चुकतेय!!! कशी काय बुवा????…

Continue Reading सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

पंतप्रधान होता होता ! पंतप्रधान होता होता राष्ट्रपती जाहलोअभावात प्रत्यक्षाच्या भावी बनुन पावलो ! अम्ही काय कुठले मोठे स्वप्न ना पहावे ?आणि त्याच्या प्राप्तीसाठी यत्न ना करावे ?विविध पदे भोगुन…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

देशातील ऑर्डनन्स फॅक्टरींचे खासगीकरण करु नका – खा.अमोल कोल्हेंचे पंतप्रधानांना पत्र

पुणे : २५ जुलै - भारतीय लष्कराला दारुगोळा, शस्त्रास्रांचा पुरवठा करणा-या ४१ ऑर्डनन्स फॅक्टरींचे ७ खासगी कंपन्यांमध्ये विभागणी करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत नुकताच मंजूर केला आहे. याच पार्श्वभूमीवर…

Continue Reading देशातील ऑर्डनन्स फॅक्टरींचे खासगीकरण करु नका – खा.अमोल कोल्हेंचे पंतप्रधानांना पत्र