कमी दृश्यमानतेमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सातारा हवाई दौरा रद्द

मुंबई :२६ जुलै - पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सातारा, सांगली आणि कोल्हापूरचे हवाई सर्वेक्षण करणार होते. मात्र, कोयनानगर परिसरात मुसळधार पाऊस सुरु असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं…

Continue Reading कमी दृश्यमानतेमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सातारा हवाई दौरा रद्द

आज कारगील विजय दिवस – राष्ट्रपती कोविंद लडाखमध्ये करणार ५२७ दिव्यांचं प्रज्ज्वलन

नवी दिल्ली : २६ जुलै - भारताने १९९९ साली कारगीलमध्ये पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाची आठवण म्हणून दर वर्षी २६ जुलै हा दिवस कारगील विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. ६० दिवस…

Continue Reading आज कारगील विजय दिवस – राष्ट्रपती कोविंद लडाखमध्ये करणार ५२७ दिव्यांचं प्रज्ज्वलन

राहुल गांधी ट्रॅक्टर चालवत संसदेत – मी शेतकऱ्यांचा निरोप घेऊन आलो!

नवी दिल्ली : : २६ जुलै - काँग्रेस नेते राहुल गांधी हे आज सोमवारी ट्रॅक्टर चालवत संसद परिसरात दाखल झाले. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात राहुल गांधी थेट ट्रॅक्टरवरुन…

Continue Reading राहुल गांधी ट्रॅक्टर चालवत संसदेत – मी शेतकऱ्यांचा निरोप घेऊन आलो!

येदियुरप्पा यांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

बंगरुळु : २६ जुलै - कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ आज सोमवारी पूर्ण होताच त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कर्नाटकमध्ये खांदेपालट होण्याचे संकेत अनेक दिवसांपासून वर्तवण्यात…

Continue Reading येदियुरप्पा यांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

भास्कर जाधवांच्या अरेरावीवर संजय राऊत यांनी टोचले कान

मुंबई : २६ जुलै - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रविवारी चिपळूण शहराचा दौरा केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करतानाच मुख्यमंत्र्यांनी लोकांचं समस्याही ऐकूण घेतल्या. मात्र, या पाहणीवेळी…

Continue Reading भास्कर जाधवांच्या अरेरावीवर संजय राऊत यांनी टोचले कान

भास्कर जाधवांचं वर्तन अत्यंत धक्कादायक – देवेंद्र फडणवीस

मुंबई : २६ जुलै - मदतीसाठी आक्रोश करणाऱ्या एका महिलेला मुख्यमंत्र्यांसमोरच दमदाटी केल्यामुळे राज्यभरातून शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर टीका केली जात आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Continue Reading भास्कर जाधवांचं वर्तन अत्यंत धक्कादायक – देवेंद्र फडणवीस

पंकजा मुंडेच्या वाढदिवसाच्या बॅनर्सवरून भाजपचे बडे नेते गायब

बीड : : २६ जुलै - भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा आज सोमवारी (२६ जुलै) वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी परळी शहरात कार्यकर्त्यांकडून बॅनर्स लावण्यात आले आहेत. परंतु या…

Continue Reading पंकजा मुंडेच्या वाढदिवसाच्या बॅनर्सवरून भाजपचे बडे नेते गायब

टोकियो ऑलिम्पिक – महिला स्पर्धकांनी वाढवल्या अपेक्षा

टोकियो : २६ जुलै - टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला भारत्तोलक मीराबाई चानूने यशामुळे टोकियोतील इतर भारतीय खेळाडूंना विशेषतः महिला खेळाडूंना स्फूरण चढले व त्यांनी भारतीय स्त्रीशक्तीचे शानदार प्रदर्शन करीत विजय नोंदविला.…

Continue Reading टोकियो ऑलिम्पिक – महिला स्पर्धकांनी वाढवल्या अपेक्षा

दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला आग

नवी दिल्ली: २६ जुलै - दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला आग लागल्याची माहिती समोर येत असून गव्हर्नर सूट मध्ये सकाळी ८च्या दरम्यान ही आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या चार…

Continue Reading दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला आग

आता पोस्ट ऑफिसमधून काढता येईल पासपोर्ट

नवी दिल्ली : २६ जुलै - पासपोर्ट काढण्यासाठी अनेकांना पासपोर्ट कार्यालयात चकरा माराव्या लागतात. मात्र यापुढे पासपोर्ट काढण्यासाठीपासपोर्ट कार्यालयात हजार चकरा मारण्याचा त्रास कमी होणार आहे. इंडिया पोस्टकडूनच एका ट्विटद्वारे…

Continue Reading आता पोस्ट ऑफिसमधून काढता येईल पासपोर्ट