लोकलमध्ये प्रवासासाठी प्रवेश करणाऱ्यांची जबाबदारी राज्यानं घ्यावी – रावसाहेब दानवेंचा राज्य सरकारला झटका
नवी दिल्ली : ९ ऑगस्ट - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या १५ ऑगस्टपासून मुंबईची लोकल रेल्वे सुरु करणार असल्याची घोषणा काल केली. त्यानंतर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव…