सुपर ७५चे विद्यार्थी देशात व जगात मनपाचे नावलौकीक करतील – महापौर दयाशंकर तिवारी
नागपूर : ९ ऑगस्ट - नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांमध्ये प्रतिभा आहे. मात्र योग्य मार्गदर्शनाअभावी ते पुढे जाउ शकत नाही. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास आपले विद्यार्थी अंतरीक्षातही झेप घेण्याची जिद्द ठेवतात…