यावर्षी एअर इंडिया आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांचे होणार खासगीकरण

नवी दिल्ली : ११ ऑगस्ट - देशातील खासगीकरणाची प्रक्रिया वेगाने होत आहे. मोदी सरकार आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये सरकारी एअरलाइन कंपनी एअर इंडिया आणि ऑइल मार्केटिंग कंपनी भारत पेट्रोलियम चे…

Continue Reading यावर्षी एअर इंडिया आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांचे होणार खासगीकरण

७५ हजारांची लाच घेताना जिल्हापरिषदेचा कार्यकारी अभियंत्याला अटक

नागपूर : ११ ऑगस्ट - कंत्राटदाराचे २० लाखांचे बिल मंजूर करण्यासाठी ७५ हजार रुपयांची लाच घेताना जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंते रमेशकुमार गुप्ता (वय ५६, रा. उदयनगर, मानेवाडा) यांना…

Continue Reading ७५ हजारांची लाच घेताना जिल्हापरिषदेचा कार्यकारी अभियंत्याला अटक

अजित पवारांनी मराठीत पत्र लिहून केली पंतप्रधानांना खास विनंती

पुणे : ११ ऑगस्ट - सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून सातत्यानं अन्याय होत असून कर्नाटक सरकारची कृती मानवताविरोधी आहे. सीमाभागात मराठी भाषिकांवर होणारा अन्याय तात्काळ थांबवून तेथील गावे महाराष्ट्रात सामील…

Continue Reading अजित पवारांनी मराठीत पत्र लिहून केली पंतप्रधानांना खास विनंती

हिमाचलमध्ये प्रवाशांनी भरलेल्या बसवर कोसळली दरड, ४० जण ढीगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

नवी दिल्ली : ११ ऑगस्ट - हिमाचल प्रदेशमधील किन्नूरमध्ये एका प्रवासी बसवर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवाशांनी भरलेल्या बसवर ही दरड कोसळली आहे. तसेच या दरडीमध्ये…

Continue Reading हिमाचलमध्ये प्रवाशांनी भरलेल्या बसवर कोसळली दरड, ४० जण ढीगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

संपादकीय संवाद – मंत्रालयात दारू – सखोल चौकशी व्हायलाच हवी

आपल्या महाराष्ट्रात केव्हा काय घडेल? हे काही सांगताच येत नाही. या महाराष्ट्रात अनेक वर्ष दारूबंदी होती, नंतर दारूबंदी जरी संपली तरी दारूची विक्री आणि दारूचा वापर यावर बरीच बंधने होती.…

Continue Reading संपादकीय संवाद – मंत्रालयात दारू – सखोल चौकशी व्हायलाच हवी

मनाच्या हिंदोळ्यावर

चंचल मन मनच ते.त्याला पाखरू काय उगाच म्हणतात ? पाखरू जसे या फुलावरून त्या फुलावर स्वच्छदाने उडत भरकटत असते.तसेच मन पण या विषयावरून त्या विषयावर उड्या मारत असते. म्हणून तर…

Continue Reading मनाच्या हिंदोळ्यावर

वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

दुर्मिळ प्राणी ! मानव जात जन्माला घालतानादेवाने ती सारखी नाही बनवली !काहींना त्याने साधारण,काहींनाअसाधारण तर काहींना विचक्षण बुद्धी दिली !आता हेच बघा,नीरज चोपडाच्या सुवर्णपदकाचा आनंदोत्सव करायचा सोडूनकाही प्राणी निघालेत त्याची…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्याच कशा? – प्रवीण दरेकरांचा सवाल

मुंबई : १० ऑगस्ट - मंत्रालयातील अनागोंदी कारभाराचा एका खासगी वृत्तवाहिनीने पर्दाफाश करण्यात आला. या बातमीनंतर विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्याच कशा? असा सवाल…

Continue Reading दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्याच कशा? – प्रवीण दरेकरांचा सवाल

दुचाकीवर जंगली डुक्कर घेऊन जाणाऱ्या युवकांचा अपघात, एकाचा जागीच मृत्यू

अमरावती : १० ऑगस्ट - अमरावती जिल्ह्यातील परतवाडा वझ्झर आर.टी.ओ नाक्याजवळ एका दुचाकीवर जंगली डुक्कर घेऊन जाने दोघांच्याही जिवावर बेतले आहे. दुचाकीवरून दोन युवक एका जंगली डुकराला घेऊन जात असतांना…

Continue Reading दुचाकीवर जंगली डुक्कर घेऊन जाणाऱ्या युवकांचा अपघात, एकाचा जागीच मृत्यू

राज्य शासनाने तत्काळ पीक विमा मंजूर केला नाही तर सरकारी कार्यालये फोडू – मनसेचा इशारा

बुलडाणा : १० ऑगस्ट - गेल्या तीन वर्षांपासून बहुसंख्य शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम मिळाली नसून आता जर सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर करून तात्काळ पीक विमा मंजूर केला नाही तर राज्यातील शासकीय…

Continue Reading राज्य शासनाने तत्काळ पीक विमा मंजूर केला नाही तर सरकारी कार्यालये फोडू – मनसेचा इशारा