सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

मराठी पाऊल पडते पुढे "इंटरनॅशनल स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी" पुणे येथे आॅक्टोबर २०२२ पर्यंत सुरू करण्याचा महाराष्ट्र सरकारचा मानस आहे. मविआ सरकार बद्दलपहिल्यांदा काहीतरी चांगले लिहिण्याचा योग आला. आॅलिम्पिक २०२१ महाराष्ट्राचा एकसुद्धा…

Continue Reading सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

अर्थयोद्धा ! काल मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा खच सापडलाआणि त्याचा साऱ्या पत्रकारांनी मोठा गहजब केला !अरे कोणाला दारू प्यायची असेल तर ती त्याने कुठेही पिली त्याने काय फरक पडतो !महत्व पवित्र…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

भाजपच्या राज्यातील बड्या नेत्यांपाठोपाठ राज्यपालाही दिल्लीत डेरेदाखल

नवी दिल्ली : ११ ऑगस्ट - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील भाजपचे डझनभर नेते दिल्लीत जाऊन आले. या नेत्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी…

Continue Reading भाजपच्या राज्यातील बड्या नेत्यांपाठोपाठ राज्यपालाही दिल्लीत डेरेदाखल

राज्यसभा सदस्यांचे असभ्य वर्तन पाहून सभापती व्यंकय्या नायडू झाले भावुक

नवी दिल्ली : ११ ऑगस्ट - राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू मंगळवारी (१० ऑगस्ट) राज्यसभेत भावून झाल्याचे पहायला मिळालं. मंगळवारी राज्यसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अभूतपूर्व गोंधळ घातला. या गोंधळावर सभापती व्यंकय्या…

Continue Reading राज्यसभा सदस्यांचे असभ्य वर्तन पाहून सभापती व्यंकय्या नायडू झाले भावुक

स्वतः बनवलेल्या हेलीकॉप्टरची ट्रायल घेताना हुरहुन्नरी युवकाचा मृत्यू

यवतमाळ : ११ ऑगस्ट - दोन वर्षांपासून हेलिकॉप्टर तयार करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या एका हरहुन्नरी युवकाचा याच हेलिकॉप्टरच्या ट्रायलदरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना यवतमाळच्या महागाव तालुक्यातील फुलसावंगीतून समोर आली आहे. शेख…

Continue Reading स्वतः बनवलेल्या हेलीकॉप्टरची ट्रायल घेताना हुरहुन्नरी युवकाचा मृत्यू

विधवा महिलेशी लग्नाचे ढोंग करून तिचे शारीरिक शोषण व फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक

गोंदिया : ११ ऑगस्ट - सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तिशी मैत्री करणं गोंदियातील महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. विधवा महिलेशी मंदिरात लग्नाचं ढोंग रचून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर दोन…

Continue Reading विधवा महिलेशी लग्नाचे ढोंग करून तिचे शारीरिक शोषण व फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक

केंद्र सरकारने आणलेलं घटनादुरुस्ती विधेयक अर्धवट – संजय राऊत यांची टीका

नवी दिल्ली : ११ ऑगस्ट - १०२व्या घटना दुरुस्ती विधेयकावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज राज्यसभेत भाजपवर घणाघाती हल्ला चढवला. महाराष्ट्र ही शिवाजी महाराजांची भूमी आहे. आम्ही तलवार आणि…

Continue Reading केंद्र सरकारने आणलेलं घटनादुरुस्ती विधेयक अर्धवट – संजय राऊत यांची टीका

रेशनवरील तांदूळ घोटाळा प्रकरणात रेशन दुकानदार संघटनेच्या अध्यक्षांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

नागपूर : ११ ऑगस्ट - रेशनवरील तांदूळ घोटाळा प्रकरणात अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत नागपूर रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गुड्डू अग्रवाल यांनी आज विरोधी पक्षनेते…

Continue Reading रेशनवरील तांदूळ घोटाळा प्रकरणात रेशन दुकानदार संघटनेच्या अध्यक्षांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

सीईटी रद्द करण्याचा निर्णय झाला असला तरी शिक्षण कुठंही थांबणार नाही – बच्चू कडू यांची ग्वाही

पुणे : ११ ऑगस्ट - शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अकरावी सीईटीच्या मुद्यावर हायकोर्टानं हस्तक्षेप केला. हायकोर्टाचा असा निर्णय येईल, असं वाटलं नव्हतं, असं शिक्षण राज्यमंत्री म्हणाले.अकरावीची सीईटी रद्द…

Continue Reading सीईटी रद्द करण्याचा निर्णय झाला असला तरी शिक्षण कुठंही थांबणार नाही – बच्चू कडू यांची ग्वाही

तेलंगणात भाजप नेत्याला कारच्या डिक्कीत बंद करून जिवंत जाळले

हैद्राबाद : ११ ऑगस्ट - तेलंगणातील मेडक जिल्ह्यातील एका स्थानिक भाजपा नेत्यास कारच्या डिक्कीत बंद करून जीवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञात गुंडांनी भाजपाच्या नेत्याला कारमध्ये कोंडून कार…

Continue Reading तेलंगणात भाजप नेत्याला कारच्या डिक्कीत बंद करून जिवंत जाळले