धर्मांतराच्या मुद्द्यावरून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची एकाला मारहाण, व्हिडीओ व्हायरल

लखनऊ : १३ ऑगस्ट - उत्तर प्रदेशच्या कानपूर येथील एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हीडिओत एका मुस्लीम व्यक्तीला स्वयंघोषित हिंदू धर्मरक्षकांचा जमाव मारहाण करताना दिसत…

Continue Reading धर्मांतराच्या मुद्द्यावरून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची एकाला मारहाण, व्हिडीओ व्हायरल

पती दारु पिऊन सतत त्रास देतो म्हणून पत्नीने भररस्त्यात केला पतीवर कैचीने जीवघेणा हल्ला

अकोला : १३ ऑगस्ट - ‘पती दारु पिऊन सतत त्रास देतो, मारहाण करतो… गेले कित्येक दिवस अशा त्रासाला सामोरं जावं लागलंय’, असं सांगत वैतागलेल्या पत्नीने तिच्या पतीवर जीवघेणा हल्ला केला.…

Continue Reading पती दारु पिऊन सतत त्रास देतो म्हणून पत्नीने भररस्त्यात केला पतीवर कैचीने जीवघेणा हल्ला

कोरोनामुळे वैधव्य आलेल्या स्त्रिया व निराधार झालेल्या बालकांसाठी उपसमिती गठीत करावी – उपसभापती निलम गोऱ्हे

नागपूर : १२ ऑगस्ट - कोरोनाचे संकट हे महायुध्दासारखे असून त्यामुळे या साथ रोगानंतर दूरगामी, सामाजिक परिणाम झाले आहेत. अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत. जिल्हयात ७९५ महिलांचे कुंकू हिरावले आहे.…

Continue Reading कोरोनामुळे वैधव्य आलेल्या स्त्रिया व निराधार झालेल्या बालकांसाठी उपसमिती गठीत करावी – उपसभापती निलम गोऱ्हे

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची पंतप्रधांवर जहरी टीका

सोलापूर : १२ ऑगस्ट - काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका केलीय. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात ताटं वाजवल्यामुळेच आपल्या देशात अवदसा आली. देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूला…

Continue Reading काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची पंतप्रधांवर जहरी टीका

संसदेत महिला सदस्यांचा अपमान करण्यात आला, ही घटना अशोभनीय – नवाब मलिक

मुंबई : १२ ऑगस्ट - संसदेत महिला सदस्यांना पुरुष मार्शलकडून धक्काबुक्की करण्यात आली. त्यावर राष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्षांनी चिंता व्यक्त केली आहे. मात्र, राष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्षांनी याबाबत केंद्राला विचारणा…

Continue Reading संसदेत महिला सदस्यांचा अपमान करण्यात आला, ही घटना अशोभनीय – नवाब मलिक

भरधाव बोलेरो दुसऱ्या कारवर आदळून झालेल्या अपघातात १ ठार,१ जखमी

अमरावती : १२ ऑगस्ट - नागपूरवरून अमरावतीकडे येणाऱ्या भरधाव बोलेरो वाहनाचे संतुलन बिघडल्याने बोलेरो वाहन विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिजायर कारवर आदळून झालेल्या अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी…

Continue Reading भरधाव बोलेरो दुसऱ्या कारवर आदळून झालेल्या अपघातात १ ठार,१ जखमी

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित तरुणाने गळफास लावून केली आत्महत्या

भंडारा : १२ ऑगस्ट - माहेरातून बायकोला घेण्यासाठी गेलेल्या विवाहित तरुणाने सासरच्या छळाला कंटाळून पवनी तालुक्यातील वाही जंगलात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली आहे.पुंडलिक…

Continue Reading सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित तरुणाने गळफास लावून केली आत्महत्या

शाळांचे आर्थिक प्रश्न सुटल्याशिवाय शाळा सुरु करणार नाही – महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ

नागपूर : १२ ऑगस्ट - कोविड काळात शाळ बंद असल्याने तसेच शाळा व्यवस्थापना- संदर्भातील आर्थिक प्रश्नांसहित अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने शाळा सुरु करणे शक्य नसल्याचे रवींद्र फडणवीस, सचिव, महाराष्ट्र राज्य…

Continue Reading शाळांचे आर्थिक प्रश्न सुटल्याशिवाय शाळा सुरु करणार नाही – महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ

भारत विकास परिषदेने धरमपेठ महाविद्यालयांत केले वृक्षारोपणाचे दोन कार्यक्रम

नागपूर : १२ ऑगस्ट - भारत विकास परिषद नागपूर पश्चिम शाखा आणि ग्रीन अर्थ ओरांगनायजेशन या दोन संघटनेच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक धरमपेठ शिक्षण संस्थेच्या दोन महाविद्यालयांमध्ये वृक्षारोपणाचे कार्यक्रम नुकतेच मान्यवरांच्या…

Continue Reading भारत विकास परिषदेने धरमपेठ महाविद्यालयांत केले वृक्षारोपणाचे दोन कार्यक्रम

संपादकीय संवाद – संसदेतील गोधळ देशाला अराजकाकडे नेणारा ठरू शकतो

दिल्लीत सुरु असलेले संसदेचे पावसाळी अधिवेशन काल गोंधळात आटोपते घेतले गेले. निर्धारित वेळेच्या दोन दिवस आधीच हे अधिवेशन संपवले. यावरून आता दवे आणि प्रतिदावे सुरु आहेत. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर…

Continue Reading संपादकीय संवाद – संसदेतील गोधळ देशाला अराजकाकडे नेणारा ठरू शकतो