संसदेत आरक्षणावर चर्चा सुरु असताना महाराष्ट्रातील भाजपचे मराठा पुढारी मौन बाळगून बसले होते – सामनामधून टीका

मुंबई : १३ ऑगस्ट - ५० टक्क्यांच्या मर्यादेचा तिढा कायम ठेवून केंद्र व भाजप आरक्षणाचा विजयोत्सव साजरा करीत आहे, पण मराठा समाज सर्वकाही जाणतो. संसदेत मराठा आरक्षणप्रश्नी धुवांधार चर्चा सुरू…

Continue Reading संसदेत आरक्षणावर चर्चा सुरु असताना महाराष्ट्रातील भाजपचे मराठा पुढारी मौन बाळगून बसले होते – सामनामधून टीका

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात श्रीनिवास रेड्डी यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा न्यायालयाकडून रद्द

नागपूर : १३ ऑगस्ट - मेळघाटमध्ये २५ मार्च रोजी वनरक्षक दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी दीपाली चव्हाण यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये मानसिक छळाचा उल्लेख करण्यात आला होता. तसेच, क्षेत्रसंचालक…

Continue Reading दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात श्रीनिवास रेड्डी यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा न्यायालयाकडून रद्द

सायरस पूनावालांनी फेटाळली डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होण्याची शक्यता

पुणे : १३ ऑगस्ट - भारतामध्ये करोना प्रतिबंधक लसीकरणासाठी सर्वात आधी परवानगी मिळालेल्या पुण्यातील ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे अध्यक्ष सायरस पूनावाला यांनी डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होण्याची शक्यता फेटाळली आहे. डिसेंबरपर्यंत…

Continue Reading सायरस पूनावालांनी फेटाळली डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होण्याची शक्यता

विरोधकांचा माझा राजकीय प्रवास संपवण्याचा प्रयत्न – महिलेच्या तक्रारींवर संजय राठोड यांचा खुलासा

यवतमाळ : १३ ऑगस्ट - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेले शिवसेना नेते संजय राठोड पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. संजय राठोड यांच्याविरोधात एका महिलेने यवतमाळ पोलिसांकडे तक्रार…

Continue Reading विरोधकांचा माझा राजकीय प्रवास संपवण्याचा प्रयत्न – महिलेच्या तक्रारींवर संजय राठोड यांचा खुलासा

अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे नसल्याने नातवाने फ्रिजमध्ये ठेवला आजोबाचा मृतदेह

हैद्राबाद : १३ ऑगस्ट - अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे नसल्याने ९३ वर्षीय आजोबांचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तेलंगणमधील या घटनेमुळे पोलीसही चक्रावले आहेत. दुर्गंध येत असल्याने…

Continue Reading अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे नसल्याने नातवाने फ्रिजमध्ये ठेवला आजोबाचा मृतदेह

खाते बंद करून ट्विटरने राजकीय प्रक्रियेत हस्तक्षेप केला – राहुल गांधी यांचा आरोप

नवी दिल्ली : १३ ऑगस्ट - ट्विटर या मायक्रोब्लॉसिंग साईटने आपले अधिकृत ट्विटर हँडल, तसेच आपले अनेक नेते व कार्यकर्त्यांची ट्विटर खाती तात्पुरती बंद (ब्लॉक) केल्याचा आरोप काँग्रेसने गुरुवारी केला…

Continue Reading खाते बंद करून ट्विटरने राजकीय प्रक्रियेत हस्तक्षेप केला – राहुल गांधी यांचा आरोप

बाबासाहेब पुरंदरेंनी केलेले काम अतुलनिय – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुणे : १३ ऑगस्ट - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना शंभराव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पुण्यामधील शिवसृष्टीमध्ये बाबासाहेबांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विशेष…

Continue Reading बाबासाहेब पुरंदरेंनी केलेले काम अतुलनिय – पंतप्रधान नरेंद्र मोदी

चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीची कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीने केली हत्या

नागपूर : १३ ऑगस्ट - पती वारंवार चारित्र्यावर संशय घेत असल्याने दाम्पत्यात भांडण झाले. या भांडणात पत्नीने कुऱ्हाडीने घाव घालून पतीची हत्या केली. ही घटना काटोल पोलिस ठाण्यांतर्गत येणार्या खंडाळा…

Continue Reading चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीची कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीने केली हत्या

वर्धेत दुसऱ्या सलग दोन दिवस पोलिसांवर गुंडाचा गोळीबार, सुदैवाने जीवित हानी नाही

वर्धा : १३ ऑगस्ट - नंदोरी चौकात दोन अज्ञात गुंडांनी ११ रोजी रात्री पोलिस जमादार धोटे यांच्यावर गोळी चालवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याच गुंडानी काल १२ रोजी रात्री नजीकच्या येणोरा शिवारात…

Continue Reading वर्धेत दुसऱ्या सलग दोन दिवस पोलिसांवर गुंडाचा गोळीबार, सुदैवाने जीवित हानी नाही

शिवसेना टिकवायची असेल तर त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतची युती तोडावी – रामदास आठवले

अमरावती : १३ ऑगस्ट - जर शिवसेना टिकवायची असेल तर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतची युती तोडावी. नाहीतर शिवसेनेचं २०२४ मध्ये खूप मोठं नुकसान होईल असं विधान केंद्रीय राज्यमंत्री रामदास…

Continue Reading शिवसेना टिकवायची असेल तर त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतची युती तोडावी – रामदास आठवले