उद्धव ठाकरे आणि प्रवीण दरेकरांमध्ये झाली बंदद्वार चर्चा?

मुंबई : १३ ऑगस्ट - दिल्लीवारी करून परतलेले भाजपचे नेते आता राज्यात कामाला लागले आहे. आज मुंबईत भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री…

Continue Reading उद्धव ठाकरे आणि प्रवीण दरेकरांमध्ये झाली बंदद्वार चर्चा?

पंतप्रधान मोदींनी जाहीर केले राष्ट्रीय ऑटोमोबाईल स्क्रॅपेज धोरण

नवी दिल्ली : १३ ऑगस्ट - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुजरातमध्ये गुंतवणूकदार शिखर परिषदेत भाग घेतला. या शिखर परिषदेत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी…

Continue Reading पंतप्रधान मोदींनी जाहीर केले राष्ट्रीय ऑटोमोबाईल स्क्रॅपेज धोरण

आता राज्यपाल १२ आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय घेतील – नवाब मलिक

मुंबई : १३ ऑगस्ट - विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीवरुन आता पुन्हा एकदा जोरदार राजकारण रंगण्याची शक्यता आहे. कारण, या प्रकरणात निकाल देताना मुंबई उच्च न्यायालयाने राज्याच्या हितासाठी लवकरात लवकर…

Continue Reading आता राज्यपाल १२ आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय घेतील – नवाब मलिक

साप चावला म्हणून एका व्यक्तीने घेतला सूड, विषारी सापाची चावून केली हत्या

जाजपुर : १३ ऑगस्ट - तसं पाहता नाग-नागिणीने सूड उगवल्याच्या कहाण्या अनेक ऐकल्या असतील. मात्र कधी कोणा व्यक्तीने सापाचा सूड उगविल्याचं ऐकलं आहे का? ओडिसामध्ये एक विचित्र घटना समोर आली…

Continue Reading साप चावला म्हणून एका व्यक्तीने घेतला सूड, विषारी सापाची चावून केली हत्या

नामनियुक्त आमदार नियुक्ती करण्यासाठी राज्यपालांनी अवाजवी विलंब केला – उच्च न्यायालयाचे मत

मुंबई : १३ ऑगस्ट - 'भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीप्रमाणे विधान परिषदेवर राज्यपाल नामनियुक्त आमदार म्हणून नियुक्ती करण्याविषयी राज्यपालांनी अवाजवी विलंब केला आहे', असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. महाराष्ट्राचे…

Continue Reading नामनियुक्त आमदार नियुक्ती करण्यासाठी राज्यपालांनी अवाजवी विलंब केला – उच्च न्यायालयाचे मत

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारत विकास परिषद ७५ दीप प्रज्वलित करणार

नागपूर : १३ ऑगस्ट - १५ ऑगस्ट २०२१ रोजी भारतीय स्वातंत्र्य मिळाल्याला ७४ वर्ष पूर्ण होत असून ७५वे वर्ष सुरु होत आहे. या निमित्ताने देशभर आनंदोत्सव साजरा होत आहे. १५…

Continue Reading स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारत विकास परिषद ७५ दीप प्रज्वलित करणार

संपादकीय संवाद – एका परिवाराने किती गाड्या ठेवाव्या यावर सरकारने निर्बंध लावणे गरजेचे

एखाद्याला परवडते किंवा त्याची आर्थिक क्षमता आहे, म्हणून गरज नसतानाही त्याला चार चार वाहने ठेवण्याची परवानगी देणे कितपत योग्य आहे? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या मुम्बाबाईतील खंडपीठाने उपस्थित केला आहे.…

Continue Reading संपादकीय संवाद – एका परिवाराने किती गाड्या ठेवाव्या यावर सरकारने निर्बंध लावणे गरजेचे

जयंत पाटील यांची कवितेतून केंद्र सरकारवर टीका

मुंबई : १३ ऑगस्ट - पेगासस हेरगिरी प्रकरणापासून ते कृषी कायद्यापर्यंतच्या मुद्द्यावर केंद्र सरकार संसदेत चर्चा घडवून आणत नाही. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका…

Continue Reading जयंत पाटील यांची कवितेतून केंद्र सरकारवर टीका

राहुल गांधींना संसदेतून १ वर्षासाठी निलंबित केले पाहिजे – रामदास आठवले यांची मागणी

नागपूर : १३ ऑगस्ट - संसदेत सुरू असलेल्या गोंधळावर केंद्रीय समाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. विरोधकाना संसदेत काम करू द्यायचे नाही आहे…

Continue Reading राहुल गांधींना संसदेतून १ वर्षासाठी निलंबित केले पाहिजे – रामदास आठवले यांची मागणी

विदर्भवाद्यांचे अर्धनग्न आंदोलन, पोलिसांनी अटक करून केले आंदोलनस्थळ निर्मनुष्य

नागपूर : १३ ऑगस्ट - विदर्भ राज्य निर्मितीच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांनी अर्धनग्न आंदोलन करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी काहींना अटक करून आंदोलनस्थळ निर्मनुष्य केले.विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे ऑगस्ट क्रांती…

Continue Reading विदर्भवाद्यांचे अर्धनग्न आंदोलन, पोलिसांनी अटक करून केले आंदोलनस्थळ निर्मनुष्य