गडकरींच्या लेटरबॉम्बची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल, पोलीस महासंचालकांना दिले चौकशीचे आदेश
मुंबई : १४ ऑगस्ट - केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामात स्थानिक लोकप्रतिनिधी अडथळे आणत असल्याचा गंभीर आरोप केला. यानंतर मुख्यमंत्री उद्धव…