अकोल्यातील दोन युवकांचा चिखलदऱ्याच्या जत्रा डोहात बुडून मृत्यू

अकोला : १६ ऑगस्ट - अकोल्यातील फिरायला गेलेल्या दोन युवकांचा चिखलदरा येथे जत्रा डोहात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी घडली. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह डोहाबाहेर नागरिकांच्या मदतीने काढले. शेख…

Continue Reading अकोल्यातील दोन युवकांचा चिखलदऱ्याच्या जत्रा डोहात बुडून मृत्यू

सेल्फी काढण्याच्या नादात दोन सख्ख्या भावांचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू

भंडारा : १६ ऑगस्ट - स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी गोसीखुर्द धरणावर पर्यटनाला गेलेल्या दोन सखे भाऊ सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून बुडाल्याची घटना घडली. मंगेश मधुकर जुनघरे (३७ वर्ष) आणि विनोद…

Continue Reading सेल्फी काढण्याच्या नादात दोन सख्ख्या भावांचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू

प्रहारच्या दोन माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते भाजपात दाखल

अमरावती : १६ ऑगस्ट - भारतीय जनता पार्टीच्या परतवाडा येथील क्षेत्रीय कार्यालयात जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यांच्या मार्गदर्शनाख़ाली आणि जिल्हा उपाध्यक्ष अँड. ठाकूर प्रमोदसिंह गड्रेल यांच्या नेतृत्वात अचलपूर शहरातील प्रतिष्ठित माजी…

Continue Reading प्रहारच्या दोन माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते भाजपात दाखल

राज्यपालांनी स्वत:चा राजकीय प्यादं म्हणून वापर होऊ देऊ नये – संजय राऊत

मुंबई : १४ ऑगस्ट - 'राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पूर्वाश्रमीचे भाजपचे नेते असतील किंवा संघाचे प्रचारक राहिलेले असतील. त्याला आमचा आक्षेप असण्याचं कारण नाही. पण राज्यपाल पद हे घटनात्मक असतं.…

Continue Reading राज्यपालांनी स्वत:चा राजकीय प्यादं म्हणून वापर होऊ देऊ नये – संजय राऊत

राज्यपालांनी घेतली केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट

नवी दिल्ली : १४ ऑगस्ट - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. मागील काही दिवसांपासून १२ खासादारांच्या नियुक्तीवरुन चर्चेत असणाऱ्या कोश्यारी यांनी…

Continue Reading राज्यपालांनी घेतली केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट

मतं खाण्याचं राजकारण करून सत्ता मिळत नाही – रामदास आठवलेंचा प्रकाश आंबेडकरांना टोला

अमरावती : १४ ऑगस्ट - 'वंचित बहुजन आघाडीनं मागच्या निवडणुकीमध्ये एकट्याच्या बळावर लढण्याचा प्रयोग केला. पण त्यांचा एकही आमदार, खासदार निवडून आला नाही. केवळ मतं खाण्याचं काम केलं गेलं आणि…

Continue Reading मतं खाण्याचं राजकारण करून सत्ता मिळत नाही – रामदास आठवलेंचा प्रकाश आंबेडकरांना टोला

शिकारीच्या नादात कुत्रा आणि बिबट्या एकाच विहिरीत पडले

अमरावती : १४ ऑगस्ट - मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर वाढल्याच्या बातम्या हल्ली बऱ्याचदा समोर येत असतात. अमरावती शहराजवळ देखील बिबट्यांचा वावर वाढला आहे.बडनेरा-अंजणगाव मार्गावर असणाऱ्या एका शेतात कुत्र्याचा शिकारीसाठी पाठलाग…

Continue Reading शिकारीच्या नादात कुत्रा आणि बिबट्या एकाच विहिरीत पडले

महानगरपालिका कार्यालयात तिरंगा लावताना अपघात, तिघांचा मृत्यू तर एक गंभीर

भोपाळ : १४ ऑगस्ट - ग्वालियरमध्ये महाराजा बाडा येथील महानगरपालिका कार्यालयात तिरंगा लावताना मोठा अपघात झाला. ज्या हायड्रोलिक मशीनवर महामंडळाचे कर्मचारी तिरंगा चढत होते ते अचानक तुटलं. या घटनेनंतर सर्वत्र…

Continue Reading महानगरपालिका कार्यालयात तिरंगा लावताना अपघात, तिघांचा मृत्यू तर एक गंभीर

आरटीई अनुदानात ३७०० कोटींचा घोटाळा? – उच्च न्यायालयात याचिका दाखल

नागपूर : १४ ऑगस्ट - केंद्र सरकरकडून दिलेले आरटीई अनुदानात मोठ्या प्रमाणात घोळ झाला असून त्याची चौकशी करण्याची मागणी शाळा संस्थानिकांनी नागपूर खंडपीठाकडे केली आहे. ही चौकशी सेवानिवृत्त उच्च न्यायालयाच्या…

Continue Reading आरटीई अनुदानात ३७०० कोटींचा घोटाळा? – उच्च न्यायालयात याचिका दाखल

पीडीत महिलेची तक्रारही राठोडांना टीआरपीचा विषय वाटतो का? – चित्रा वाघ यांचा सवाल

पुणे : १४ ऑगस्ट - माझ्यावरील करण्यात आलेले आरोप चुकीचे असून मीडिया खात्री न करता या बातम्या चालवत आहेत, असं विधान शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी केलं होतं. त्यावर भाजप…

Continue Reading पीडीत महिलेची तक्रारही राठोडांना टीआरपीचा विषय वाटतो का? – चित्रा वाघ यांचा सवाल