उपायुक्तांच्या जाचाला कंटाळून अमरावतीत पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या
अमरावती : १६ ऑगस्ट - फ्रेजारपुरा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक अनिल बंडप्पा मुळे (वय. ३२) यांनी १३ ऑगस्टला रहाटगाव रिंग रोड परिसरात एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.…