७ लाख ६६ हजारांची चोरी करून पळून गेलेल्या तामिळनाडू गँगला बुलढाण्यातून अटक
नागपूर : १७ ऑगस्ट - नागपूर शहरात येऊन गाड्यांच्या काचा फोडून तेथून मुद्देमाल चोरणाऱ्या तामिळनाडू गँगला गुन्हे शाखेच्या पथकाने ७ लाख ६६ हजारांच्या मुद्देमालासह बुलडाणा जिल्ह्य़ातून चालत्या ट्रॅव्हल्समधून ताब्यात घेतले…