१२० भारतीयांना घेऊन अफगाणिस्तानातून भारतीय विमानाचे आगमन

नवी दिल्ली : १७ ऑगस्ट - अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा मिळवल्यानंतर जगातील विविध देशांनी तिथे असणारे आपले नागरिक सुरक्षितपणे बाहेर काढण्यास सुरुवात केलीय. अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात केल्यानंतर भारत सरकारने तेथून भारतीय…

Continue Reading १२० भारतीयांना घेऊन अफगाणिस्तानातून भारतीय विमानाचे आगमन

तोपर्यंत गळ्यात हार नाही आणि मला कुणी फेटा बांधायचा नाही – पंकजा मुंडे यांची घोषणा

बीड : १७ ऑगस्ट - जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही, तोपर्यंत गळ्यात हार घालणार नाही आणि ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही, तोपर्यंत मला कुणी फेटा…

Continue Reading तोपर्यंत गळ्यात हार नाही आणि मला कुणी फेटा बांधायचा नाही – पंकजा मुंडे यांची घोषणा

युवकांनी आता स्वयंरोजगाराकडे वळावे – देवेंद्र फडणवीस

नागपूर : १७ ऑगस्ट - नोकरी मागायला सगळे येतात मात्र स्वयंरोजगार करण्याकडे कोणी वळत नाही. युवकांनी आता स्वयंरोजगाराकडे वळावे, असं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. पंतप्रधान रोजगार…

Continue Reading युवकांनी आता स्वयंरोजगाराकडे वळावे – देवेंद्र फडणवीस

बसस्थानकातील महिलांसाठी असलेला स्तनपान कक्ष आढळल्यानंतर यशोमती ठाकूर संतापल्या

अमरावती : १७ ऑगस्ट - अमरावती विभागीय बसस्थानकातील महिलांसाठी असलेला स्तनपान कक्ष हा बंद स्थितीत आढळल्यानंतर महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर चांगल्याच संतापल्या. कोणत्याही बस स्थानकामध्ये असलेला स्तनपान कक्ष…

Continue Reading बसस्थानकातील महिलांसाठी असलेला स्तनपान कक्ष आढळल्यानंतर यशोमती ठाकूर संतापल्या

आरक्षणाचं केंद्र सरकारने समोर केलेलं ताट राज्य सरकारच हिसकावून घेत आहे – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : १७ ऑगस्ट - ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारने ताट वाढलंय, पण राज्य सरकारने ओबीसी समाजाचे हात बांधलेय, ओबीसी आरक्षणाचं केंद्र सरकारने समोर केलेलं ताट राज्य सरकारच हिसकावून घेत आहे,…

Continue Reading आरक्षणाचं केंद्र सरकारने समोर केलेलं ताट राज्य सरकारच हिसकावून घेत आहे – चंद्रशेखर बावनकुळे

संपूर्ण देशात ओबीसी आरक्षण सुरु, फक्त महाराष्ट्रात नाही हा राज्य सरकारचा नाकर्तेपणा – देवेंद्र फडणवीस

पुणे : १७ ऑगस्ट - ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ओबीसी आरक्षण हे केंद्र सरकारमुळे गेले आहे असे म्हटले होते. यावर पुणे विमानतळावर आज (मंगळवार) विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया…

Continue Reading संपूर्ण देशात ओबीसी आरक्षण सुरु, फक्त महाराष्ट्रात नाही हा राज्य सरकारचा नाकर्तेपणा – देवेंद्र फडणवीस

उद्या नोंदवणार संजय राठोड यांचा जबाब – पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

यवतमाळ : १७ ऑगस्ट - घाटंजी तालुक्यातील एक महिलेने माजीमंत्री तथा आमदार संजय राठोड यांच्यावर शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी बुधवारी (दिनांक १८) आमदार संजय राठोड…

Continue Reading उद्या नोंदवणार संजय राठोड यांचा जबाब – पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

स्वकीयांनी नकार दिल्यानंतर मेडिकलच्या सेवा विभागानेच केले कॅन्सरने मृत महिलेवर अंत्यसंस्कार

नागपूर : १७ ऑगस्ट - यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यात एक हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. कॅन्सरग्रस्त पत्नीचा उपचाराअंती मृत्यू झाल्यानंतर वयोवृद्ध पतीकडे आपल्या पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यासाठीही पैसेही उरले…

Continue Reading स्वकीयांनी नकार दिल्यानंतर मेडिकलच्या सेवा विभागानेच केले कॅन्सरने मृत महिलेवर अंत्यसंस्कार

त्यांनी माझ्यावर टीका केली म्हणून मी करावी असे नाही – शरद पवारांच्या टीकेला राज्यपालांचे उत्तर

पुणे : १७ ऑगस्ट - राज्यातील विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी राज्यपालांवर निशाणा साधला होता. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवारांनी राज्यपालांवर निशाणा…

Continue Reading त्यांनी माझ्यावर टीका केली म्हणून मी करावी असे नाही – शरद पवारांच्या टीकेला राज्यपालांचे उत्तर

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

गडचिरोली : १७ ऑगस्ट - बैल घेऊन शेतावर गेलेल्या एका शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. गडचिरोली तालुक्यातील चुरचुरा गावानजीकच्या जंगलात सकाळी ही घटना उघडकीस आली. डंबाजी लक्ष्मण डोंगरे (५०)…

Continue Reading वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार