यवतमाळात धार्मिक कार्यक्रमाच्या महाप्रसादातून ४५ जणांना विषबाधा
यवतमाळ: १७ ऑगस्ट - यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील अंजी नाईक येथे एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान महाप्रसादातून ४५ जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी रात्रीच्या दरम्यान घडली. विषबाधा झालेल्या…