सर्वोच्च न्यायालयाने मुलींसाठी खुले केले एनडीएचे दार
नवी दिल्ली : १८ऑगस्ट - देशातील मुलींनाही एनडीए परीक्षा देण्याची परवानगी मिळावी, यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. मुलीही एनडीएची परीक्षा देऊ शकतात असा…