अन्यथा आपल्याकडे मुलांची एक हरवलेली पिढी आहे – माजी गव्हर्नर रघुराम राजन

नवी दिल्ली : १८ ऑगस्ट - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मुलांच्या शाळांच्या मुद्यावरून एक गंभीर इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, शाळा पुन्हा सुरू…

Continue Reading अन्यथा आपल्याकडे मुलांची एक हरवलेली पिढी आहे – माजी गव्हर्नर रघुराम राजन

देशाला मिळणार पहिली महिला सरन्यायाधीश? – कॉलेजियमने ९ न्यायाधीशांची केंद्र सरकारला केली शिफारस

नवी दिल्ली : १८ ऑगस्ट - सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी कॉलेजियमने ९ न्यायाधीशांची केंद्र सरकारला शिफारस केली आहे. कॉलेजियमने यात तीन महिला न्यायाधीशांच्या नावाचीही शिफारस केली आहे. जर कॉलेजियमच्या नावांना…

Continue Reading देशाला मिळणार पहिली महिला सरन्यायाधीश? – कॉलेजियमने ९ न्यायाधीशांची केंद्र सरकारला केली शिफारस

दुसऱ्या देशांना लसी पाठवून भाजपने कोरोना काळात हत्याकांड घडविले – नाना पटोले

बुलडाणा : १८ ऑगस्ट - कोरोनामध्ये ज्यांचे मृत्यू झाले त्यांची जाहीर माफी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागावी. लसी दुसऱ्या देशांना पाठवून भाजपने कोरोना काळात हत्याकांड घडविले, त्यांनी हे पाप केलं,…

Continue Reading दुसऱ्या देशांना लसी पाठवून भाजपने कोरोना काळात हत्याकांड घडविले – नाना पटोले

भाजपने महाराष्ट्रातून ४० मंत्री केले तरी शिवसेनेला संपवू शकणार नाही – उदय सामंत

मुंबई : १८ ऑगस्ट - भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपने महाराष्ट्रातून ४० मंत्री केले तरी राज्यातून शिवसेनेला…

Continue Reading भाजपने महाराष्ट्रातून ४० मंत्री केले तरी शिवसेनेला संपवू शकणार नाही – उदय सामंत

औरंगाबादमध्ये उद्योजकांवर होणाऱ्या हल्ल्यांप्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली ही मागणी

मुंबई : १८ ऑगस्ट - औरंगाबादमध्ये उद्योजकांवर होणाऱ्या हल्ल्यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहून चिंता व्यक्त…

Continue Reading औरंगाबादमध्ये उद्योजकांवर होणाऱ्या हल्ल्यांप्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली ही मागणी

भाजपची जन आशीर्वाद यात्रा म्हणजे तिसऱ्या लाटेला निमंत्रण – संजय राऊत

मुंबई : १८ ऑगस्ट - शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर टीका केली आहे. जन आशीर्वाद ही तर तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे, अशी टीका संजय राऊत यांनी…

Continue Reading भाजपची जन आशीर्वाद यात्रा म्हणजे तिसऱ्या लाटेला निमंत्रण – संजय राऊत

पैसे न दिल्याच्या वादातून तृतीयपंथीयांच्या टोळीने एका व्यक्तीच्या घरात केली तोडफोड

नागपूर : १८ ऑगस्ट - हिंगणा एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या नीलडोह येथे एका गृहस्थाने पैसे दिले नाहीत, यावरून निर्माण झालेल्या वादानंतर १५ ते २० तृतीयपंथीच्या टोळीने त्या व्यक्तीच्या घरात…

Continue Reading पैसे न दिल्याच्या वादातून तृतीयपंथीयांच्या टोळीने एका व्यक्तीच्या घरात केली तोडफोड

अमरावतीकर कन्येने सांगितले अफगाणिस्तानातून भारतीयांना आणणाऱ्या विमानातील थरारक अनुभव

अमरावती : १८ ऑगस्ट - अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. तालिबान्यांनी सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. या तणावपूर्ण वातावरणातून १२९ भारतीय व इतर प्रवाशांना घेऊन एअर इंडियाच विमान…

Continue Reading अमरावतीकर कन्येने सांगितले अफगाणिस्तानातून भारतीयांना आणणाऱ्या विमानातील थरारक अनुभव

शिफारस करून आठवा महिना लागला, राज्यपालांच्या निर्णयाचा पाळणा कधी हलणार? – सामनामधून सवाल

मुंबई : १८ ऑगस्ट - राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांचा प्रश्नावरून सध्या चांगलेच राजकारण तापू लागले आहे. नुकतेच न्यायालयाने कान टोचल्यानंतर राज्यपालांनी सरकारकडून आग्रह धरला जात नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर…

Continue Reading शिफारस करून आठवा महिना लागला, राज्यपालांच्या निर्णयाचा पाळणा कधी हलणार? – सामनामधून सवाल

दुकान न लुटताच नवख्या दरोडेखोरांनी एका मिनिटात काढला पळ

नागपूर : १८ ऑगस्ट - नागपुरमधील खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यात आला. बंदुकीच्या धाकावर लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र दरोडेखोर नवखे असल्याने त्यांचा हा प्रयत्न फसला.…

Continue Reading दुकान न लुटताच नवख्या दरोडेखोरांनी एका मिनिटात काढला पळ