खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचा पालघर दौरा रद्द
मुंबई : १९ ऑगस्ट - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे खराब हवामानामुळे पालघरला जाऊ शकणार नाहीत. त्यामुळे पालघरमधील नवीन जिल्हाधिकारी इमारतीचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते आता ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री…