आता मराठा समाजाला आऱक्षण देण्याची जबाबदारी राज्याची – खा. संभाजीराजे
नांदेड : २० ऑगस्ट - केंद्र सरकारनं १२७ वी घटनादुरुस्ती करून मराठा आरक्षणातील अडथळा दूर केला असून आता मराठा समाजाला आऱक्षण देण्याची जबाबदारी राज्याची असल्याचं भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी…