वैनगंगा नदीपात्रात नाव उलटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू , दोघे बचावले
चंद्रपूर : २१ ऑगस्ट - पोंभुर्णा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गंगापूर टॉक येथे वैनगंगा नदीच्या पात्रातून जात असताना नाव उलटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर, दोघे जण बचावले. ही घटना…