जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने ३ अतिरेक्यांना घातले कंठस्नान
पुलवामा : २१ ऑगस्ट - जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे आज सकाळी सुरक्षा दलाचे जवान आणि जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्यांमध्ये चकमक उडाली. यावेळी तीन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं.…