शिवसेनेची मानसिकता काय आहे हे मोदींपासून फडणवीसांपर्यंत सर्वांना माहिती – संजय राऊत
मुंबई : २१ ऑगस्ट - 'जेव्हा बाबरी पाडण्याचा प्रकार झाला तेव्हा सर्वजण पळून गेले होते. १९९२ साली मुंबईत बॉम्ब स्फोट झाला त्या दंगलीत देखील शिवसेना पुढे आली होती. तेव्हा हे…