मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन मार्गास आपले प्रथम प्राधान्य – रावसाहेब दानवे

जालना : २३ ऑगस्ट - जालना आणि औरंगाबाद जिल्ह्य़ातून जाणाऱ्या मुंबई ते नागपूर या बुलेट ट्रेन मार्गास आपले प्रथम प्राधान्य राहील, असे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी येथे सांगितले. या…

Continue Reading मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन मार्गास आपले प्रथम प्राधान्य – रावसाहेब दानवे

जादूटोणा केल्याच्या संशयावरून दलित समाजातील वयोवृद्धांना गावकऱ्यांची अमानुष मारहाण

चंद्रपूर : २३ ऑगस्ट - जादूटोणा केल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी मिळून दलित समाजातील काही लोकांना भरचौकात त्यांचे हातपाय बांधून जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. महाराष्ट्र – तेलंगणा सीमेवर चंद्रपूर…

Continue Reading जादूटोणा केल्याच्या संशयावरून दलित समाजातील वयोवृद्धांना गावकऱ्यांची अमानुष मारहाण

नारायण राणे यांच्याबद्दल लोकांमध्ये आजही तितकंच प्रेम आहे – चंद्रकांत पाटील

मुंबई : २३ ऑगस्ट - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करोना काळात केलेल्या कामांना सामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच तेथील जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी भाजपकडून देशभर जन आशीर्वाद यात्रा सुरु करण्यात आली आहे. केंद्रीय…

Continue Reading नारायण राणे यांच्याबद्दल लोकांमध्ये आजही तितकंच प्रेम आहे – चंद्रकांत पाटील

भाजप नेहमीच ओबीसी समाजासोबतच – उमा भारती

नागपूर : २३ ऑगस्ट - आरक्षणासाठी ओबीसींच्या सर्व जाती एकत्र येत या आरक्षणाचा लाभ घेऊ शकतात. ज्या प्रकारे कर्नाटकात लिंगायत समुदायाला आरक्षण मिळण्यासाठी सामाजिक ऐक्य दिसून आले. तसेच प्रयत्न इतर…

Continue Reading भाजप नेहमीच ओबीसी समाजासोबतच – उमा भारती

सुनील केदार यांना मंत्रिमंडळातून काढण्यासाठी आशिष देशमुखांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर : २३ ऑगस्ट - नागपूर शहर व जिल्ह्याच्या राजकारणातील केदार-देशमुख घराण्यातील पारंपरिक संघर्ष पुन्हा उफाळून आला असून, आघाडी सरकारातील काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांना मंत्रिमंडळातून काढावे, अशी मागणी माजी…

Continue Reading सुनील केदार यांना मंत्रिमंडळातून काढण्यासाठी आशिष देशमुखांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

वन्यप्राण्यांच्या हल्यात एकाचा मृत्यू तर एक गंभीर

गोंदिया : २३ ऑगस्ट - रानभाज्या संकलित करण्याकरिता जंगलात गेलेल्या दोन्ही समान वर वन्यप्राण्यांनी हल्ला केला यात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास गोरेगाव तालुक्यातील…

Continue Reading वन्यप्राण्यांच्या हल्यात एकाचा मृत्यू तर एक गंभीर

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

गोंदिया : २३ ऑगस्ट - पाळीव जनावरांसाठी चारा आणण्यासाठी शेतशिवारात गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. देवराम तुळशीराम गहाणे (४२) रा. कोसबी असे जखमीचे…

Continue Reading बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

संपादकीय संवाद – प्रभू रामचंद्रांसाठी सत्तेला लाथ मारणारे कल्याणसिंहजी

वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रभू रामचंद्राने सत्तेवर लाथ मारली होती. तोच प्रभू रामचंद्र कडी कुलुपात अडकला असताना आणि परकीय अवशेषांमध्ये गुंडाळला गेला असताना त्याला मुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री पदावर लाथ मारणारे…

Continue Reading संपादकीय संवाद – प्रभू रामचंद्रांसाठी सत्तेला लाथ मारणारे कल्याणसिंहजी

सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

ओला" चा बोलबाला ऑटो ssssss ऑटोरिक्षा ला हात दिला. ऑटोरिक्षा आला, सरदारपुरा चलना है, क्या लोगे? १०० रुपया. अरे, ६० मे चलते हो? मग घासाघीस पर्व. गरज दोघांनाही पण ५-१०…

Continue Reading सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

सर्वोच्च अंधश्रद्धा ! जगातील सर्वात मोठी अंधश्रद्धा म्हणजे,"माझ्या धर्मग्रंथात जे सांगितलं आहे तेच खरं आहेआणि बाकी सर्व जग खोटं " हा विचार आहे !हा विचार मानवतेच्या दृष्टीने,मानवजातीच्या अस्तित्वाच्या दृष्टीनेहीअत्यन्त अत्यंत…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे