गुळाच्या ढेपेला चिकटलेल्या मुंगळ्यांप्रमाणे हे सरकार – देवेंद्र फडणवीस

मुंबई : २३ ऑगस्ट - राज्यातील महाविकास आघाडीचं हे सरकार चुकून आलेलं आहे. ज्या पद्धतीने गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे आहेत. तसं हे सरकार आहे, असं टीकास्त्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस…

Continue Reading गुळाच्या ढेपेला चिकटलेल्या मुंगळ्यांप्रमाणे हे सरकार – देवेंद्र फडणवीस

१४ महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा? – चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल

बुलडाणा : २३ ऑगस्ट - कोरोना काळात १४ महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा? असा खडा सवाल भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला. कोरोना काळात…

Continue Reading १४ महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा? – चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल

हॉलमार्कच्या विरोधात नागपुरातील सराफ व्यापारी आक्रमक

नागपूर : २३ ऑगस्ट - केंद्र सरकारने आता सुवर्ण अलंकारांसाठी एचयुआयडी अर्थात 'हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन डिजिट'ची सक्ती केली आहे. ही प्रक्रिया जाचक असल्याचा आरोप करत देशभरातील सराफ व्यावसायिक आक्रमक झाले…

Continue Reading हॉलमार्कच्या विरोधात नागपुरातील सराफ व्यापारी आक्रमक

राजधानी दिल्लीत देशातील पहिल्या स्मॉग टॉवरचे लोकार्पण

नवी दिल्ली : २३ ऑगस्ट - प्रदुषणाच्या महाभयंकर समस्येचा सामना करणाऱ्या राजधानी नवी दिल्लीत देशातील पहिला स्मॉग टॉवर उभारण्यात आला असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी या स्मॉग टॉवरचे…

Continue Reading राजधानी दिल्लीत देशातील पहिल्या स्मॉग टॉवरचे लोकार्पण

यंदाही राज्यात दहीहंडी उत्सव नाही – गोविंदा पथकांसोबत झालेल्या बैठकीत सर्वसहमतीने निर्णय

मुंबई : २३ ऑगस्ट - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही राज्यात दहीहंडी उत्सव साजरा होणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत राज्यातील गोविंदा पथकांसोबत झालेल्या बैठकीत सर्वसहमतीने यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी गोविंदा…

Continue Reading यंदाही राज्यात दहीहंडी उत्सव नाही – गोविंदा पथकांसोबत झालेल्या बैठकीत सर्वसहमतीने निर्णय

महिलेने केलेल्या आरोपातून संजय राठोड यांची निर्दोष मुक्तता

यवतमाळ : २३ ऑगस्ट - घाटंजी तालुक्यातील सेवानगर येथील एका महिलेने आमदार संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार पोस्टाद्वारे घाटंजी पोलीस स्टेशन व पोलीस अधीक्षक कार्यालयात पाठविली होती. या…

Continue Reading महिलेने केलेल्या आरोपातून संजय राठोड यांची निर्दोष मुक्तता

सलग दोन दिवस लांडग्यांनी केलेल्या हल्ल्यात शेतकऱ्यांच्या १३ बकऱ्या ठार

बुलडाणा : २३ ऑगस्ट - चांडोळ येथील शेतकरी विठ्ठलसिंग कुठंबरे यांच्या शेतात असलेल्या गोठ्यातील शेळ्यावर २१ ऑगस्टच्या रात्री लांडग्याच्या हल्ल्यात आठ शेळ्या ठार केल्याची घटना घडली दरम्यान दुसऱ्या रात्री परत…

Continue Reading सलग दोन दिवस लांडग्यांनी केलेल्या हल्ल्यात शेतकऱ्यांच्या १३ बकऱ्या ठार

गांधींना मारण्यापेक्षा बॅ. जीनांवर हा प्रयोग झाला असता तर ही वेळ आली नसती – सामनामधून टीका

मुंबई : २३ ऑगस्ट - फाळणीचा दिवस विसरु नका,’ असे पंतप्रधान मोदींचे फर्मान आहे. देशाचे विभाजन म्हणजे अराजकच होते. पाकिस्ताननिर्मितीचे गुन्हेगार हे फक्त महात्मा गांधींना ठरवून नथुराम गोडसेंनी गांधींवर गोळ्या…

Continue Reading गांधींना मारण्यापेक्षा बॅ. जीनांवर हा प्रयोग झाला असता तर ही वेळ आली नसती – सामनामधून टीका

माझी निष्ठा अखंड शिवसेनेबरोबर आहे व राहील – एकनाथ शिंदे

मुंबई : २३ ऑगस्ट - शिवसेनेने मला कायम भरभरून दिले आहे. माझी निष्ठा अखंड शिवसेनेबरोबर आहे व राहील असे सांगून माझ्या नगरविकास विभागात कोणाचा कोणताही हस्तक्षेप नाही, असे नगरविकास मंत्री…

Continue Reading माझी निष्ठा अखंड शिवसेनेबरोबर आहे व राहील – एकनाथ शिंदे

सामनाचे नाव पाकिस्तान नामा किंवा बाबरनामा करावे – आशिष शेलार

मुंबई : २३ ऑगस्ट -भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी आज त्यांच्या रोखठोक सदरामधून मोदी सरकारवर निशाणा साधला. त्यावर शेलार…

Continue Reading सामनाचे नाव पाकिस्तान नामा किंवा बाबरनामा करावे – आशिष शेलार