नागपुरातही नारायण राणेंच्या विरोधात तक्रार दाखल

नागपूर : २४ ऑगस्ट - केंद्रीय मंत्री नारायण राणे विरोधात शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राज्यभर राणे यांच्या विरोधात राज्यभरात आंदोलन सुरू असताना नागपुरातील शिवसैनिकांनी राणा प्रताप पोलीस ठाण्यात नारायण…

Continue Reading नागपुरातही नारायण राणेंच्या विरोधात तक्रार दाखल

सुरुवात तुम्ही केलीय शेवट आम्ही करु – आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

मुंबई : २४ ऑगस्ट - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्र पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्हा रद्द करण्याच्या राणेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. यानंतर…

Continue Reading सुरुवात तुम्ही केलीय शेवट आम्ही करु – आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

नारायण राणे यांची भाषा शिवसेनेचीच, त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई – रामदास आठवले

नागपूर : २४ ऑगस्ट - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह वक्तव्यं केल्यानंतर आज रत्नागिरी पोलिसांकडून राणेंना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना महाड पोलीस ठाण्याकडे…

Continue Reading नारायण राणे यांची भाषा शिवसेनेचीच, त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई – रामदास आठवले

नागपुरात पेट्रोलचोरी करणाऱ्या डान्सिंग चोराची जोरदार चर्चा

नागपूर : २४ ऑगस्ट - आपण अनेक प्रकारच्या चोरीच्या घटना आतापर्यंत ऐकल्या असतील. घरफोडी, चैन स्नॅचिंग, हातचलाखी, दरोडा अशा अनेक मार्गांनी चोरीच्या घटना घडतात. मात्र नागपूरमध्ये सध्या वेगळ्या चोराची चर्चा…

Continue Reading नागपुरात पेट्रोलचोरी करणाऱ्या डान्सिंग चोराची जोरदार चर्चा

संपादकीय संवाद – भारतीय लोकशाहीत सुडापोटी विरोधकांवर कारवाई करणे अराजकाकडे वाटचाल करणारे ठरू शकते.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करून मुख्यमंत्री उद्धवपंत ठाकरे यांनी आज सुडाचे वर्तुळ पूर्ण केले आहे. २००१ च्या दरम्यान उद्धव ठाकरे शिवसेनेचे क्रमांक २ चे नेते झाल्यापासून त्यांचे आणि…

Continue Reading संपादकीय संवाद – भारतीय लोकशाहीत सुडापोटी विरोधकांवर कारवाई करणे अराजकाकडे वाटचाल करणारे ठरू शकते.

मनाच्या हिंदोळ्यावर – पल्लवी उधोजी

नाते वृद्धाश्रम खरंच हा विषय खूप गांभीर्यच आहे. वृद्धाश्रम अनाथाश्रम आणि अजून जे निराधारांसाठी संस्था आहेत त्या कशासाठी असतात की ज्यांना कोणाचा आधार नसतो अशा लोकांना सहारा देण्यासाठी या संस्था…

Continue Reading मनाच्या हिंदोळ्यावर – पल्लवी उधोजी

सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

धारोष्ण दुध "धारोष्ण" दुध पिण्याचे फायदे सांगताना आताची म्हातारी मंडळी थकता थकत नाही. आज कालच्या पिढीच्या जगण्याचे तारतम्य बघितले की म्हाता-या पिढीचा जीव कासावीस होतो. ह्या असल्या जीवनप्रणाली ची कल्पना…

Continue Reading सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

शुद्धीकरण ! स्वर्गीय बाळासाहेबांचा पुतळाकाल माझ्या स्वप्नात आला !आणि आपली व्यथा व्यथित अंतःकरणाने सांगू लागला !" काल माझ्याच सैनिकांनी मलागोमूत्र आणि दुधाने धुतला !वरून म्हणाले , त्यांनी मला शुद्ध केला…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

अमरावतीत शिवसैनिकांनी केली भाजप कार्यालयासमोर जाळपोळ

अमरावती : २४ ऑगस्ट - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत अमरावतीत शिवसैनिकांनी भाजप कार्यालयावर हल्ला करून जाळपोळ केली. यावेळी शिवसैनिकांनी राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजीही…

Continue Reading अमरावतीत शिवसैनिकांनी केली भाजप कार्यालयासमोर जाळपोळ

राणेंवर दाखल केलेले गुन्हे हे नियमांच्या बाहेरचे – चंद्रशेखर बावनकुळे

अकोला : २४ ऑगस्ट - केंद्रीय मंत्र्यांना नियमानुसार अटक करण्यासंदर्भात नियम आहेत. मात्र नारायण राणेंवर दाखल केलेले गुन्हे हे नियमांच्या बाहेरचे गुन्हे असल्याचे मत भाजप सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त…

Continue Reading राणेंवर दाखल केलेले गुन्हे हे नियमांच्या बाहेरचे – चंद्रशेखर बावनकुळे