केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने केली उसाच्या हमीभावात वाढ

नवी दिल्ली : २५ ऑगस्ट - ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने (सीसीईए) ऊसाच्या किमान हमीभाव (एफआरपी) वाढून प्रति क्विटंल २९० रुपये करण्याचा निर्णय घेतला…

Continue Reading केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने केली उसाच्या हमीभावात वाढ

राणेंच्या अटकेचं संपूर्ण प्रकरण संशयास्पद, या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी – आशिष शेलार

मुंबई : २५ ऑगस्ट - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना करण्यात आलेल्या अटक प्रकरणावर भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आशिष शेलार यांनी राणेंच्या अटकेचं संपूर्ण प्रकरण…

Continue Reading राणेंच्या अटकेचं संपूर्ण प्रकरण संशयास्पद, या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी – आशिष शेलार

१७ सप्टेंबरपर्यंत नारायण राणेंना अटक करता येणार नाही – मुंबई उच्च न्यायालय

मुंबई : २५ ऑगस्ट - मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात राज्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी नारायण…

Continue Reading १७ सप्टेंबरपर्यंत नारायण राणेंना अटक करता येणार नाही – मुंबई उच्च न्यायालय

पुढील ५ दिवस पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा येलो अलर्ट

नागपूर : २५ ऑगस्ट - मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात मान्सूनसाठी पोषक हवामान नसल्यानं राज्यात पावसानं उघडीप घेतली आहे. चालू आठवडा राज्यात सर्वत्र पावसाचं लॉकडाऊन असेल, अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात…

Continue Reading पुढील ५ दिवस पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा येलो अलर्ट

६ हजाराची लाच स्वीकारताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अटकेत

नागपूर : २५ ऑगस्ट - बिअरबार मालकाकडून दरमहा ६ हजार रपयांची हप्त्याची मागणी करणाऱ्या कळमेश्वर पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस उपनिरीक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कारवाई करून त्यांना पैसे स्वीकारताना रंगेहात…

Continue Reading ६ हजाराची लाच स्वीकारताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अटकेत

बिहार येथील व्यापाऱ्याची अमरावतीत दगडाने ठेचून हत्या

अमरावती : २५ ऑगस्ट - बिहार येथील व्यापाऱ्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. स्थानिक गजानन साखरवाडे यांच्या शेतातील विहिरीच्या पायथ्याशी शेतमालकाला हा मृतदेह…

Continue Reading बिहार येथील व्यापाऱ्याची अमरावतीत दगडाने ठेचून हत्या

शोभाताई फडणवीस यांना पुत्रशोक

नागपूर : २५ ऑगस्ट - राज्याच्या माजी मंत्री, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांचे पुत्र अभिजीत माधवराव फडणवीस (वय ५४) यांचे आज बुधवारी सकाळी हृदय विकाराच्या झटक्याने नागपुरात निधन झालेअभिजीत…

Continue Reading शोभाताई फडणवीस यांना पुत्रशोक

घ्या समजून राजेहो – नारायण राणे अटकनाट्यात उद्धव ठाकरेंनी काय कमावले काय गमावले

काल २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात एक हाय व्होल्टेज नाट्य घडले परिणामी महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्र अक्षरशः ढवळून निघाले होते. सकाळी नाशिकमधून सुरु झालेले हे नाट्य रात्री १२च्या सुमारास महाडमध्ये संपले. महाराष्ट्राच्या…

Continue Reading घ्या समजून राजेहो – नारायण राणे अटकनाट्यात उद्धव ठाकरेंनी काय कमावले काय गमावले

संरक्षण उत्पादनांचे निर्यात करणारा देश अशी भारताची प्रतिमा तयार करायची आहे – राजनाथ सिंह

नागपूर : २४ ऑगस्ट - देशाच्या संरक्षण क्षेत्रात उत्पादनाच्या प्रचंड संधी आहेत. संरक्षण क्षेत्रात खाजगी क्षेत्राचा सहभाग असावा यासाठी केंद्र सरकार प्रोत्साहन देत आहे. या क्षेत्रात खाजगी कंपन्यांनी यायला हवे,…

Continue Reading संरक्षण उत्पादनांचे निर्यात करणारा देश अशी भारताची प्रतिमा तयार करायची आहे – राजनाथ सिंह

मुख्यमंत्र्यांचा अपमान हा त्यांचा नाही तर महाराष्ट्राचा अपमान – जयदीप कवाडे

नागपूर : २४ ऑगस्ट - नारायण राणे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचा करण्यात आलेला अपमान हा मुख्यमंत्र्यांचा नाही तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे तो कदापि सहन केला जाणार नाही असे सांगतानाच कोण कितीही…

Continue Reading मुख्यमंत्र्यांचा अपमान हा त्यांचा नाही तर महाराष्ट्राचा अपमान – जयदीप कवाडे