डिसेंबरपर्यंत ओबीसी आरक्षण लागू झाले नाही तर राज्यातील मंत्र्यांना जनता गावबंदी करेल – चंद्रशेखर बावनकुळे
अमरावती : २७ ऑगस्ट - महाविकास आघाडी सरकारमध्ये काही झारीतले शुक्राचार्य बसले आहे. त्यांना ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचे नाही. आता मोठ्या संख्येने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या वर्षी होत आहेत.…