भाजपमध्ये आलेल्या घुसखोरांनी माहौल बिघडवला, त्यामुळे भाजपला शुद्धीकरणाची गरज – संजय राऊत
मुंबई : २७ ऑगस्ट - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर राज्याचे राजकीय वातावरण तापले आहे. आज देखील शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपल्या…