मग पवार साहेबांची संस्कृती कोणती ? – माधव पाटील
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एका 'अज्ञाना'वरून केलेल्या टीका टिप्पणीवर भाष्य करताना मला त्याबद्दल जास्त बोलायचे नाही, ती त्यांची संस्कृती आहे असे म्हटले आहे. वृत्त वाहिनीच्या…