अनैतिक प्रेम संबंधांतून महिला बौद्ध भिख्खुचा सहकारी भिख्खूने केला खून

नागपूर : ३० ऑगस्ट - सावनेर तालुक्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पिपळा डाक बंगला या गावात एका महिला बौद्ध भिख्कूचा खून झाला आहे. तिच्या सहकारी भिख्कूनेच तिचा खून केला…

Continue Reading अनैतिक प्रेम संबंधांतून महिला बौद्ध भिख्खुचा सहकारी भिख्खूने केला खून

यवतमाळमध्ये देशीकट्टा व ४ काडतुसांसह दोन आरोपी ताब्यात

यवतमाळ : ३० ऑगस्ट - गोपनिय माहितीवरून बाभूळगाव पोलिसांनी देशीकट्टा व चार काडतुसांसह दोघांना ताब्यात घेतल्याने बाभूळगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. बाभूळगाव तालुका जिल्ह्यात रेती तस्करीसाठी परिचित आहे. या रेतीतस्करीच्या…

Continue Reading यवतमाळमध्ये देशीकट्टा व ४ काडतुसांसह दोन आरोपी ताब्यात

अयोध्या प्रभू श्रीरामांशिवाय काहीच नाही – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

नवी दिल्ली : २९ ऑगस्ट - अयोध्या प्रभू श्रीरामांशिवाय काहीच नाही, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद रविवारी म्हणाले. कोविंद यांनी राम मंदिराचं निर्माण सुरू असलेल्या अयोध्या शहराला भेट दिली. “श्रीरामांशिवाय अयोध्या…

Continue Reading अयोध्या प्रभू श्रीरामांशिवाय काहीच नाही – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

संयुक्त किसान मोर्चाने दिली २५ सप्टेंबरला भारत बंद ची हाक

नवी दिल्ली : २९ ऑगस्ट - केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातील प्रमुख भूमिका निभावणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाकडून आता भारत बंदची हाक देण्यात आली आहे. आंदोलनास दहा…

Continue Reading संयुक्त किसान मोर्चाने दिली २५ सप्टेंबरला भारत बंद ची हाक

अनिल परब यांना ईडीची नोटीस

मुंबई : २९ ऑगस्ट - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आल्यानंतर भाजप आणि शिवसेनेत वाद शिगेला पोहोचला असून या नाट्याचा आता नवा अंक सुरू झाला आहे. 'जन आशीर्वाद…

Continue Reading अनिल परब यांना ईडीची नोटीस

खाकी वर्दीतले दरोडेखोर परमबीर सिंगांना आता गजाआड करा – हसन मुश्रीफ यांची मागणी

कोल्हापूर : २९ ऑगस्ट - माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे निर्दोष आहेत. भाजपाने परमबीर सिंग यांना हाताशी धरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला तसेच देशमुख यांना बदनाम करण्याचे कारस्थान केले होते. याबाबत…

Continue Reading खाकी वर्दीतले दरोडेखोर परमबीर सिंगांना आता गजाआड करा – हसन मुश्रीफ यांची मागणी

योग्यवेळी मी सीडी लावणार – एकनाथ खडसे यांचा इशारा

जळगाव : २९ ऑगस्ट - राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी माझी ईडी लावली तर सीडी बाहेर काढीन असं विधान केलं होतं. त्यानंतर खडसेंची ईडीकडून चौकशी करण्यात आली तरी त्यांनी सीडी…

Continue Reading योग्यवेळी मी सीडी लावणार – एकनाथ खडसे यांचा इशारा

मुख्यमंत्री शेतकऱ्याला भेटत नाहीत – सुप्रिया सुळेंच्या बैठकीत माजी आमदाराने व्यक्त केली खंत

वर्धा : २९ ऑगस्ट - राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे, असे असले तरी ग्रामीण पातळीपर्यंत सारेच आलबेल नसल्याचे वेळोवेळी उघड होऊ लागले…

Continue Reading मुख्यमंत्री शेतकऱ्याला भेटत नाहीत – सुप्रिया सुळेंच्या बैठकीत माजी आमदाराने व्यक्त केली खंत

रत्न बहुउद्देशीय संस्थेतर्फे महिला मेळावा व समुपदेशन शिबिर

नागपूर : २९ ऑगस्ट - रत्न बहुउद्देशीय संस्थेतर्फे धरमपेठ झोन येथील सभागृृहात विधवा, परितक्त्या, पीडित व अन्यायग्रस्त तसेच कौटुंबिक कलहग्रस्त महिलांसाठी महिला मेळावा व समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.अध्यक्षस्थानी कुंभलकर…

Continue Reading रत्न बहुउद्देशीय संस्थेतर्फे महिला मेळावा व समुपदेशन शिबिर

माझ्या आयुष्यात सत्तेचा दुरुपयोग मी पहिल्यांदा बघितला – सुप्रिया सुळे

नागपूर : २९ ऑगस्ट - केंद्र सरकार ईडीचा दुरुपयोग करत आहे का? असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना करण्यात आला. त्यावर हा काय प्रश्न आहे का? असा उलट सवाल…

Continue Reading माझ्या आयुष्यात सत्तेचा दुरुपयोग मी पहिल्यांदा बघितला – सुप्रिया सुळे