भाजप शिवसेनेला टार्गेट करत आहे, नोटीस न देताच ईडीची चौकशी सुरु – खा. भावना गवळी
वाशिम : ३० ऑगस्ट - शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या वाशिम, यवतमाळ इथल्या संस्थांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. त्यावरून गवळी यांनी गंभीर आरोप केले आहेत. भाजप शिवसेनेला टार्गेट करत आहे.…