आता कर्णकर्कश हॉर्नऐवजी ऐकायला मिळेल भारतीय वाद्यांचा आवाज – नितीन गडकरी यांनी दिली माहिती

नागपूर : ३० ऑगस्ट - भविष्यात रस्त्यावरून चालत असताना हॉर्नच्या कर्णकर्कश आवाजांऐवजी पेटी, तबला, तानपुरा किंवा बासरीचा आवाज कानी पडले, तर आश्चर्य वाटून घेऊ नका. वाहनांमध्ये मोठ्या आवाजाच्या हॉर्नऐवजी आता…

Continue Reading आता कर्णकर्कश हॉर्नऐवजी ऐकायला मिळेल भारतीय वाद्यांचा आवाज – नितीन गडकरी यांनी दिली माहिती

अनिल परब यांच्याशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्याकडे नागपुरात ईडीचा छापा

नागपूर : ३० ऑगस्ट - शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे. तर दुसरीकडे परब यांच्या संबंधितीत नागपूरमध्ये ईडीने छापा टाकला आहे. वादग्रस्त अधिकारी…

Continue Reading अनिल परब यांच्याशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्याकडे नागपुरात ईडीचा छापा

दिल्लीला १०० किलो गांजा घेऊन जाणारी कार नागपुरात पकडली

नागपूर : ३० ऑगस्ट - विशाखापट्टणम येथून गांजा घेऊन दिल्लीला निघालेली कार नागपूर पोलिसांनी पकडली आहे. या कारमध्ये १०० किलो गांजा आढळून आला आहे. त्याची किंमत १५ लाख रुपये इतकी…

Continue Reading दिल्लीला १०० किलो गांजा घेऊन जाणारी कार नागपुरात पकडली

तुमसर येथे आमदार डॉ. परिणय फुके यांची शिवभोजन केंद्राला भेट

भंडारा : ३० ऑगस्ट - संचारबंदीच्या काळात गरिबांना शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा राज्य सरकारने घेतली त्या अनुषंगाने राज्यभरातील प्रत्येक शिवभोजन केंद्रावर मोफत जेवण वाटप करण्यात येत आहे. विदर्भातील तुमसर…

Continue Reading तुमसर येथे आमदार डॉ. परिणय फुके यांची शिवभोजन केंद्राला भेट

नागपूरच्या सियाची उत्तुंग भरारी

नागपूर : ३० ऑगस्ट (महेश उपदेव) - नागपूरच्या शिवाजी नगर जिमखान्याची युवा खेळाडू सिया देवधर हिने परदेशात आपल्या नावाचा झेंडा रोवून नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. ती…

Continue Reading नागपूरच्या सियाची उत्तुंग भरारी

संपादकीय संवाद – राजकारणात नेत्यांनी साधनशुचिता पाळणे गरजेचे

शिवसेनेच्या वाशीम यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील खासदार भावना गवळी यांच्या विविध प्रतिष्ठानांवर आज ईडीने छापे टाकल्याची बातमी आहे. अपेक्षेनुसार शिवसेना नेत्यांसह सर्वच विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या धाडींचा निषेध केला असून, ही…

Continue Reading संपादकीय संवाद – राजकारणात नेत्यांनी साधनशुचिता पाळणे गरजेचे

मनाच्या हिंदोळ्यावर – पल्लवी उधोजी

आयुष्यातील अनमोल क्षण "या जन्मावर ह्या जगण्यावर शतदा प्रेम करावे" काल झालेल्या कार्यक्रमात अरूणाने हे गाणं म्हटलं टाळ्यांचा प्रचंड गडगडाट झाला कार्यक्रम आटोपल्यावर तिच्याजवळ येऊन प्रत्येकजण तिचं कौतुक करत होता…

Continue Reading मनाच्या हिंदोळ्यावर – पल्लवी उधोजी

वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

इस्लामिक स्टडी .. ! भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षेत'इस्लामिक स्टडी' हा विषय असल्याचं कळलं !आणि खरं सांगतो आमचं पित्त खवळलं !'इस्लामिक स्टडी 'म्हणजे खरंच नेमकं काय ?या विचारांनी मेंदूतील ग्रे-मॅटर पुरतं…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

पाण्यातला मासा बाहेर पडल्यावर जसा तडफडतो, तशी भाजपची अवस्था – नाना पटोले

मुंबई : ३० ऑगस्ट - मंदिरं सुरू करण्यासाठी भाजपने सुरू केलेल्या आंदोलनावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खोचक टीका केली आहे. भाजप सत्तेसाठी कासावीस झाली आहे. पाण्यातला मासा बाहेर पडल्यावर…

Continue Reading पाण्यातला मासा बाहेर पडल्यावर जसा तडफडतो, तशी भाजपची अवस्था – नाना पटोले

जर सरकार मंदिरे सुरू करणार नसेल, तर आम्हालाच सुरू करावी लागतील – चंद्रकांत पाटील

पुणे : ३० ऑगस्ट - भाजपकडून आज संपूर्ण राज्यात मंदिर सुरू करण्यासाठी शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे. पुण्यातही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शंखनाद आंदोलनात भाग घेऊन राज्य सरकारवर जोरदार…

Continue Reading जर सरकार मंदिरे सुरू करणार नसेल, तर आम्हालाच सुरू करावी लागतील – चंद्रकांत पाटील