अखेर बांगलादेशी वैमानिकाचा उपचारादरम्यान मृत्यू

नागपूर : ३१ ऑगस्ट - बांगलादेशच्या बिमान एअरलाईन्सचे विमान हवेतच असताना वैमानिकाला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर शुक्रवारी नागपूर विमानतळावर विमानाचे इमरजन्सी लॅण्डिंग करण्यात आले व वैमानिक कॅ. नौशाद अत्ताऊल कय्युम यांना…

Continue Reading अखेर बांगलादेशी वैमानिकाचा उपचारादरम्यान मृत्यू

वाघांच्या हाडांची तस्करी करणाऱ्या आणखी दोन आरोपींना अटक

नागपूर : ३१ ऑगस्ट - वाघांची हाडे आणि हरणाच्या शिंगांची तस्करी करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र वनविभागाच्या वनकर्मचाऱ्यांना यश आले होते. ही घटना वाटते तितकी लहान नसून, याची…

Continue Reading वाघांच्या हाडांची तस्करी करणाऱ्या आणखी दोन आरोपींना अटक

वर्धेत तीन एटीएम फोडून चोरट्यांनी ५ लाख ५४ हजार रुपये केले लंपास

वर्धा : ३१ ऑगस्ट - हिंगणघाट शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या स्थानिक एटीएमसह समुद्रपुर तालुक्यातील तीन एटीएममधील शटर असेम्बली टेंपरिंग करीत तब्बल ४ लाख ५४ हजार ५०० रुपये लंपास केल्याची…

Continue Reading वर्धेत तीन एटीएम फोडून चोरट्यांनी ५ लाख ५४ हजार रुपये केले लंपास

सिंचन विहीर योजनेचे प्रलंबित अनुदान मिळविण्यासाठी भरलेल्या विहिरीत उतरून शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन

गोंदिया : ३१ ऑगस्ट - धडक सिंचन विहिर योजनेअंतर्गत दोन वर्षांपासून प्रलंबित अनुदान देण्यात यावे, वीज जोडणी त्वरित करण्यात यावी, या मागणीसाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी सालेकसा तालुक्यातील भजेपार येथे पाणी भरलेल्या…

Continue Reading सिंचन विहीर योजनेचे प्रलंबित अनुदान मिळविण्यासाठी भरलेल्या विहिरीत उतरून शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन

अमरावतीतील एका हॉटेलला लागलेल्या आगीत नागपूरच्या व्यावसायिकाचा गुदमरून मृत्यू

अमरावती : ३१ ऑगस्ट - राजापेठ पोलिस ठाण्यासमोर असलेल्या हॉटेल इंपेरियलला आज पहाटे ३ वाजता भीषण आग लागली. या आगीच्या धुराने गुदमरून नागपुरातील एका केबल व्यावसायिकाचा मृत्यू झाला. हॉटेलचे दहा…

Continue Reading अमरावतीतील एका हॉटेलला लागलेल्या आगीत नागपूरच्या व्यावसायिकाचा गुदमरून मृत्यू

डाॅ. आंबेडकर भवनासाठी आंबेडकरी जनतेचा एल्गार

नागपुर : ३० ऑगस्ट - भारतरत्न डाॅ. आंबेडकर भवनासाठी आंबेडकरी जनता आक्रमक झाली असून, निवेदन देऊनही पालकमंत्र्यांनी आतापर्यंत काहीच कारवाई केली नाही याचा रोष आंबेडकरी जनतेत दिसून आला. आता रस्त्यावर…

Continue Reading डाॅ. आंबेडकर भवनासाठी आंबेडकरी जनतेचा एल्गार

खेळाडूंनी खेळामध्ये सातत्य ठेऊन देशाचे नाव उज्वल करावे – सुनिल केदार

नागपूर : ३० ऑगस्ट - नुकत्याच झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये देशातील क्रीडापटूंनी उत्तम कामगिरी केली. राज्यातील खेळाडू व मार्गदर्शक घडविण्यासाठी पुणे येथील क्रीडापीठ येत्या ऑक्टोबर महिन्यापासून कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे…

Continue Reading खेळाडूंनी खेळामध्ये सातत्य ठेऊन देशाचे नाव उज्वल करावे – सुनिल केदार

ग्रामीण भागातील दळणवळण सुलभ होईल – डॉ. नितीन राऊत

नागपूर : ३० ऑगस्ट - जिल्हा खनिज निधीतून बांधण्यात येणाऱ्या रस्त्यामुळे मटकाझरी, चिमणाझरी व बेला ठाणा येथील नागरिकांना दळणवळणाची सुविधा मिळून शाळेत जाणारे विद्यार्थी व शेतकरी यांना त्रास सहन करावा…

Continue Reading ग्रामीण भागातील दळणवळण सुलभ होईल – डॉ. नितीन राऊत

वॉटर स्पोर्टस्‌, फ्लोटिंग रेस्टॉरंट, बोटींगची नागपूरकरांना भेट द्या : नितीन गडकरी

नागपूर : ३० ऑगस्ट - गांधीसागर तलावात अनेक ड्रेनेज लाईन गेल्या आहेत. त्याचा शोध लावून तलावात येणारे घाण पाणी थांबवा. गांधीसागरचे खोलीकरण करून त्यातील माती शेतकऱ्यांना द्या. खोलीकरणामुळे पाणी साठवण…

Continue Reading वॉटर स्पोर्टस्‌, फ्लोटिंग रेस्टॉरंट, बोटींगची नागपूरकरांना भेट द्या : नितीन गडकरी

पोक्सो कायद्याअंतर्गत देशात प्रथमच अत्याचाऱ्याला २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

नागपूर : ३० ऑगस्ट - गेल्या काही वर्षांत महिलांवरील आणि विशेषत: अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराबाबतचे कायदे अधिक कडक करण्यात आलेत. त्यानुसार, सोळा किंवा त्यापेक्षा कमी वर्षे वय असलेल्या मुलीवरील अत्याचार करणाऱ्याला…

Continue Reading पोक्सो कायद्याअंतर्गत देशात प्रथमच अत्याचाऱ्याला २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा