अमित शहांच्या गृहखात्याने नियमावली जारी केली, त्यांनाही तुम्ही हिंदुत्वविरोधी ठरवणार काय? – संजय राऊत

मुंबई : ३१ ऑगस्ट - राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, मात्र मंदिरे उघडण्यासाठी राज्यातील भाजप आंदोलने करत आहे. यावर, नियमावली केंद्राने पाठवली आहे. जर भाजप नेत्यांवर कारवाई केली…

Continue Reading अमित शहांच्या गृहखात्याने नियमावली जारी केली, त्यांनाही तुम्ही हिंदुत्वविरोधी ठरवणार काय? – संजय राऊत

तुम्हाला बाहेर पडायला भीती वाटते, त्यात आमचा काय दोष? – राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुंबई : ३१ ऑगस्ट - मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दहीहंडीच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला लक्ष्य करत जोरदार टीका केली आहे. तुमची बाहेर पडायला फाटते, त्यात आमचा काय दोष? अशी खोचक…

Continue Reading तुम्हाला बाहेर पडायला भीती वाटते, त्यात आमचा काय दोष? – राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

कशाला आशीर्वाद हवेत जनतेचे जीव धोक्यात घालायला? – मुख्यमंत्र्यांचा सवाल

मुंबई : ३१ ऑगस्ट - महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने सण-उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन केले आहे. तसेच दहीहंडी उत्सवात गर्दी होते त्यामुळे यंदा रद्द करण्याचे गोविंदा पथकांना आवाहन…

Continue Reading कशाला आशीर्वाद हवेत जनतेचे जीव धोक्यात घालायला? – मुख्यमंत्र्यांचा सवाल

स्वतःच्याच मुलीचा गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दारुड्या अभियंत्याला अटक

नागपूर : ३१ ऑगस्ट - अभियंत्याने गळा दाबून १२ वर्षीय मुलीला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना जुना सुभेदारमधील चक्रधरनगर येथे रात्री घडली. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न करण्याचा…

Continue Reading स्वतःच्याच मुलीचा गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दारुड्या अभियंत्याला अटक

चाळीसगावात ढगफुटीसदृश्य पाऊस, १५ गावांत पाणी शिरले

जळगाव : ३१ ऑगस्ट - हवामान खात्याने अलर्ट दिल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी आज पावसाला सुरवात झाली आहे. राज्यातील जळगाव मधील चाळीसगाव तालुक्यात पावसाने थैमान घातले आहे. या तालुक्यातील अनेक गाव…

Continue Reading चाळीसगावात ढगफुटीसदृश्य पाऊस, १५ गावांत पाणी शिरले

ईडीच्या चौकशीला अनिल परबांची दांडी, पत्र लिहून मागितला १४ दिवसांचा अवधी

मुंबई : ३१ ऑगस्ट - रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना आज ईडीने चौकशीसाठी बोलवले होते. ईडीने नोटीस पाठवून हजर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र अनिल परब…

Continue Reading ईडीच्या चौकशीला अनिल परबांची दांडी, पत्र लिहून मागितला १४ दिवसांचा अवधी

आता मथुरेत दारू आणि मांसविक्रीवर बंदी

लखनौ : ३१ ऑगस्ट - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मथुरेमध्ये दारु आणि मांसविक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याचे आदेश दिलेत. हे आदेश लागू झाले आहेत. “यासंदर्भातील अधिकाऱ्यांना बंदी घालण्याबद्दलची आवश्यक…

Continue Reading आता मथुरेत दारू आणि मांसविक्रीवर बंदी

भीषण अपघातात आमदाराच्या सून व मुलासह ७ जणांचा मृत्यू

बेंगळुरू : ३१ ऑगस्ट - वेगात धावणारी ऑडी कार खांबावर आदळून झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. बंगळुरुत मंगळवारी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात इतका…

Continue Reading भीषण अपघातात आमदाराच्या सून व मुलासह ७ जणांचा मृत्यू

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक शपथविधी सोहळा संपन्न

नवी दिल्ली : ३१ ऑगस्ट - सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी एकाचवेळी नऊ न्यायाधीशांना आज शपथ दिली. पहिल्यांदाच इतका मोठा शपथविधी सोहळा पार पडला. या ९ न्यायाधीशांमध्ये तीन महिला न्यायाधीशांचा समावेश आहे.…

Continue Reading सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक शपथविधी सोहळा संपन्न

लोकार्पणाच्या कार्यक्रमात गेलेल्या ऊर्जामंत्र्यांची संवेदनशीलता एका छोट्याश्या घटनेतून उघड

भंडारा : ३१ ऑगस्ट - तुमसर तालुक्यातील माडगी येथे ३३-११ के.व्ही. उपकेंद्राच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यासमोर अचानकपणे आलेल्या एका पीडित महिलेले आपबिती सांगितली. महिलेची तक्रार…

Continue Reading लोकार्पणाच्या कार्यक्रमात गेलेल्या ऊर्जामंत्र्यांची संवेदनशीलता एका छोट्याश्या घटनेतून उघड