सत्तेचा गैरवापराबद्दल सुप्रियाताईंनी त्यांच्या वडिलांना विचारावे – चंद्रकांत पाटील यांचा टोला

नागपूर : ३१ ऑगस्ट - नारायण राणेंच्या अटकनाट्यामुळे डिवचल्या गेलेल्या भाजपाने शिवसेनेला त्याचप्रमाणे सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांना चांगलंच धारेवर धरल्याचं दिसून येत आहे. शिवसेना खासदार भावना गवळी, परिवहन मंत्री अनिल परब…

Continue Reading सत्तेचा गैरवापराबद्दल सुप्रियाताईंनी त्यांच्या वडिलांना विचारावे – चंद्रकांत पाटील यांचा टोला

वाघाची शिकार करून अवयव विक्री करणाऱ्या आरोपीला मुद्देमालासह अटक

चंद्रपूर : ३१ ऑगस्ट - चंद्रपूर जिल्ह्यातील गोडपिपरी तालुक्यातील कोठारी वनक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या पाचगाव नियत क्षेत्रात वाघाची शिकार करून अवयव विक्री करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. नागपूर मार्गावरील बुटीबोरी येथे…

Continue Reading वाघाची शिकार करून अवयव विक्री करणाऱ्या आरोपीला मुद्देमालासह अटक

नाल्याच्या पुलावरून दोघे गेले वाहून, एकाचा मृतदेह सापडला दुसऱ्याचा शोध सुरु

यवतमाळ : ३१ ऑगस्ट - वणी तालुक्यातील राजूर-नांदेपेरा दरम्यान असलेल्या सोनापूर येथील सतीश देठे (४०), बालू उईके (४०) हे दोघे सोनापूर नाल्याच्या पुलावरून वाहून गेले. सोमवारी रात्री दहा वाजताच्या दरम्यान…

Continue Reading नाल्याच्या पुलावरून दोघे गेले वाहून, एकाचा मृतदेह सापडला दुसऱ्याचा शोध सुरु

माहिती आणि जनसंपर्क विभागातील अधिका-यांबाबत महाविकास आघाडीच्या तीनही पक्षातील मंत्र्याचा मुख्यमंत्र्याकडे सातत्याने तक्रारींचा पाढा

मुंबई : ३१ ऑगस्ट -  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे असलेल्या माहिती आणि जनसंपर्क विभागातील अधिका-यांबाबत महाविकास आघाडी सरकारच्या तीनही पक्षातील मंत्र्यानी सातत्याने तक्रारींचा पाढा वाचल्याने मुख्यमंत्री सध्या हैराण आहेत अशी…

Continue Reading माहिती आणि जनसंपर्क विभागातील अधिका-यांबाबत महाविकास आघाडीच्या तीनही पक्षातील मंत्र्याचा मुख्यमंत्र्याकडे सातत्याने तक्रारींचा पाढा

संपादकीय संवाद – आता मंदिरे उघडायलाच हवी

काल भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात सर्व मंदिरांसमोर बंद मंदिरे उघडावी यासाठी शंखनाद आंदोलन केले. ८ दिवसात निर्णय न घेतल्यास आम्ही बळजबरीने कुलूप तोडू, असा इशाराही भाजपने दिला आहे. दारूची दुकाने…

Continue Reading संपादकीय संवाद – आता मंदिरे उघडायलाच हवी

वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

" नाथा पुरे आता ! " अरे , तुमच्याजवळ ईडी आहे ,तर माझ्याजवळ सिडी आहे !अशी धमाकेदार धमकी देणाऱ्याची मालमत्ता ईडीने जप्त केली !पण सिडी काही अद्याप बाहेर नाही आली…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

नागपुरात चक्क बसस्टॉप गेले चोरीला, प्रवासी हवालदिल

नागपूर : ३१ ऑगस्ट - नागपुरात चक्क बसस्टॉप चोरीला गेल्याची घटना घडली आहे. नागपुरातील म्हाळगीनगर बसस्टॉप हे चोरट्यांनी चोरुन नेले आहेत. या प्रकाराने प्रवासी हवालदिल झाल्याचे चित्र आहे. नागपूर महानगरपालिका…

Continue Reading नागपुरात चक्क बसस्टॉप गेले चोरीला, प्रवासी हवालदिल

राज्याचे मुख्यमंत्री अधर्मी झाले आहेत – चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

नागपूर : ३१ ऑगस्ट - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले असून ते कोणाच्या तरी दबावाखाली अधर्मी झाल्याचा आरोप भाजप नेते तथा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. हे…

Continue Reading राज्याचे मुख्यमंत्री अधर्मी झाले आहेत – चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

सुनील केदार यांच्या आशीर्वादानेच अवैध रेती उत्खनन सुरु – आशिष देशमुख यांचा आरोप

नागपूर : ३१ ऑगस्ट - नागपूर जिल्ह्याच्या कन्हान नदीवरील रेती घाटावर अवैधरित्या रेती उत्खनन सुरू आहे. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचा आशीर्वाद आणि पाठबळाने हे सुरू असल्याचा आरोप त्यांच्याच…

Continue Reading सुनील केदार यांच्या आशीर्वादानेच अवैध रेती उत्खनन सुरु – आशिष देशमुख यांचा आरोप

फेरीवाल्याचा सहायक आयुक्तांवर चाकूहल्ला, सहायक आयुक्तांसह सुरक्षा रक्षकाचीही बोटे छाटली

ठाणे : ३१ ऑगस्ट - ठाण्यात एकीकडे अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाल्यांवर जोरदार कारवाई सुरू असताना पालिकेच्या माजीवडा-मानपाडा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर घोडबंदर येथील फेरीवाल्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली…

Continue Reading फेरीवाल्याचा सहायक आयुक्तांवर चाकूहल्ला, सहायक आयुक्तांसह सुरक्षा रक्षकाचीही बोटे छाटली