राज्यात दिवाळीनंतर भाजपचे सरकार सत्तेत येणार – डॉ. सुजय विखे पाटील यांचे भाकीत
अहमदनगर : १ सप्टेंबर - राज्यामध्ये दिवाळीनंतर भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर येणार आहे, असे भाकीत भारतीय जनता पक्षाचे युवा खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी कर्जत पंचायत समितीमध्ये आढावा…