लोकांच्या जीवापेक्षा स्वत:चा राजकीय अजेंडा महत्त्वाचा मानू नका – गृहमंत्र्यांच्या राज ठाकरेंना टोला

मुंबई : १ सप्टेंबर - गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दहीहंडीच्या मुद्द्यावरून फटकारले आहे. लोकांच्या जीवापेक्षा स्वत:चा राजकीय अजेंडा महत्त्वाचा मानू नका, असा टोला दिलीप वळसे-पाटील…

Continue Reading लोकांच्या जीवापेक्षा स्वत:चा राजकीय अजेंडा महत्त्वाचा मानू नका – गृहमंत्र्यांच्या राज ठाकरेंना टोला

खा. संभाजीराजे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ उद्या घेणार राष्ट्रपतींची भेट

कोल्हापूर : १ सप्टेंबर - खासदार संभाजी छत्रपती यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ उद्या गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे. यावेळी ते राष्ट्रपतींसमोर मराठा आरक्षणाची कैफियत मांडून त्यातून मार्ग काढण्याचे…

Continue Reading खा. संभाजीराजे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ उद्या घेणार राष्ट्रपतींची भेट

भावना गवळींनी स्वतःच्या ट्रस्टची प्रायव्हेट कंपनीमध्ये स्थापना करून ७० कोटींचा अपहार केला – किरीट सोमय्या

नाशिक : १ सप्टेंबर - शिवसेना खासदार भावना गवळी यांनी स्वतःच्या ट्रस्टची प्रायव्हेट कंपनी मध्ये स्थापना केली असल्याचा आरोप भाजपाचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.…

Continue Reading भावना गवळींनी स्वतःच्या ट्रस्टची प्रायव्हेट कंपनीमध्ये स्थापना करून ७० कोटींचा अपहार केला – किरीट सोमय्या

अभिनेत्री सायरा बानो यांची तब्बेत बिघडली, हिंदुजा रुग्णालयात दाखल

मुंबई : १ सप्टेंबर - अभिनेत्री सायरा बानो यांची अचानक तब्बेत बिघडली असून त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू आहे. ब्लड प्रेशर आणि डायबेटिज् वाढल्याचे…

Continue Reading अभिनेत्री सायरा बानो यांची तब्बेत बिघडली, हिंदुजा रुग्णालयात दाखल

हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या मुलाची वडिलांच्या युक्तीमुळे सुटका

नागपूर : १ सप्टेंबर - सोशल मीडियावर फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवून विविध वयोगटातील पुरुषांशी मैत्री करायची, काही दिवस चॅट करुन त्यांना व्हॉट्सॲपवर न्यूड फोटो पाठवायला सांगायचे, त्यानंतर हे आक्षेपार्ह फोटो व्हायरल…

Continue Reading हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या मुलाची वडिलांच्या युक्तीमुळे सुटका

गर्भवती महिलेचा सोनोग्राफी सेंटरमध्ये विनयभंग करणाऱ्या भाजपच्या नागराध्यक्षावर गुन्हा दाखल

बीड : १ सप्टेंबर - गर्भवती महिलेची सोनोग्राफी करायची असा बहाणा करून डॉक्टरने सोनोग्राफी सेंटरमध्ये तिच्याशी अश्लील चाळे करत जातीवाचक बोलून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना धारूरमध्ये…

Continue Reading गर्भवती महिलेचा सोनोग्राफी सेंटरमध्ये विनयभंग करणाऱ्या भाजपच्या नागराध्यक्षावर गुन्हा दाखल

लवकर बऱ्या व्हा, फेरीवाल्यांचं काय ते आम्ही बघू – राज ठाकरे यांचे कल्पिता पिंगळे यांना आश्वासन

ठाणे : १ सप्टेंबर - ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली. ठाण्यातील खासगी रुग्णालयात राज ठाकरेंनी भेट देत कल्पिता पिंपळे यांच्या तब्येतीची…

Continue Reading लवकर बऱ्या व्हा, फेरीवाल्यांचं काय ते आम्ही बघू – राज ठाकरे यांचे कल्पिता पिंगळे यांना आश्वासन

जे लोक वाटाघाटी करू शकत नाहीत, त्यांच्यावर निर्बंध लादले गेले आहेत – आशिष शेलार

मुंबई : १ सप्टेंबर - 'ठाकरे सरकारने निर्बंधाचा नवीन धंदा सुरू केलेला आहे, वाटा मिळाला की निर्बंध शिथिल होतात, जिथे घाटा आहे, तिथे निर्बंध कडक राहतात. रेस्टॉरण्ट, बारवरील निर्बंध त्याच…

Continue Reading जे लोक वाटाघाटी करू शकत नाहीत, त्यांच्यावर निर्बंध लादले गेले आहेत – आशिष शेलार

देशात हिंदू बहुसंख्य आहेत तोपर्यंतच देशाचं संविधान आणि महिला सुरक्षित – सी टी रवी

नवी दिल्ली : १ सप्टेंबर - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव सी टी रवी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. देशात हिंदू बहुसंख्य आहेत तोपर्यंतच देशाचं संविधान आणि महिला सुरक्षित आहेत…

Continue Reading देशात हिंदू बहुसंख्य आहेत तोपर्यंतच देशाचं संविधान आणि महिला सुरक्षित – सी टी रवी

माजी सरन्यायाधीशांनी घेतली सरसंघचालकांची भेट

नागपूर : १ सप्टेंबर - माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची नागपुरात भेट घेतली. आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांनी याबद्दल कोणतीच माहिती नसल्याचं म्हटलंय. तर, “महल परिसरातील…

Continue Reading माजी सरन्यायाधीशांनी घेतली सरसंघचालकांची भेट