अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ – ईडी कारवाईविरोधात केलेल्या याचिकेवर सुनावणीस उच्च न्यायालयाचा नकार
मुंबई : २ सप्टेंबर - माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होताना पाहायला मिळत आहे. अनिल देशमुख यांनी ईडीच्या कारवाईविरोधात केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास मुंबई…