अट्टल दुचाकीचोरट्यास अटक, १३ दुचाकी जप्त
नागपूर : २ सप्टेंबर - नागपूरच्या धंतोली पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. मध्यरात्री योग्य संधी साधून नागपुरातील गजबजलेल्या परिसरातून दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे.…